Dr. Ulhas Patil Medical College and Hospital, Jalgaon

Dr. Ulhas Patil Medical College and Hospital, Jalgaon Dr.Ulhas Patil Medical College and Hospital is a Multi-Specialty tertiary hospital located in Jalgaon

जीवन आनंदात जगायला शिकवते ती म्हणजे मैत्री मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
03/08/2025

जीवन आनंदात जगायला शिकवते ती म्हणजे मैत्री
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

आला पावसाळा, प्रकृती सांभाळापावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स
28/07/2025

आला पावसाळा, प्रकृती सांभाळा
पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
27/07/2025

भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

Jay hind 🇮🇳
26/07/2025

Jay hind 🇮🇳

25/07/2025

डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील आधुनिक आणि विश्वासार्ह कान-नाक-घसा (ENT) विभागात आजच्या घडीचे सर्व आधुनिक उपचार आणि शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत.

कानाच्या मागील हाडाची शस्त्रक्रिया
कानाच्या पडद्याच्या आणि त्यामागील हाडांची शस्त्रक्रिया
नाकाच्या हाडाची अचूक व सुरक्षित शस्त्रक्रिया
सायनस सर्जरीसारख्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया

आदी सर्व शस्त्रक्रिया अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली, प्रगत यंत्रणांच्या सहाय्याने अत्यंत सुरक्षितपणे केल्या जातात.

इथे आहे विश्वास, गुणवत्ता आणि उपचारांची खात्री.

🙏🙏
23/07/2025

🙏🙏

22/07/2025
18/07/2025

आपली त्वचा ही केवळ आपलं सौंदर्य नाही,
तर ती आपल्या आरोग्याचं आरसादेखील आहे….

डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, जळगाव यांचा आधुनिक आणि तज्ज्ञांनी सुसज्ज स्किन केअर आणि डर्मिटोलॉजी विभागात प्रगत मशीनरी, आधुनिक उपचार पद्धती आणि अनुभवी त्वचारोग तज्ज्ञ यांच्या देखरेखीखाली

पुरळ, पिंपल्स, सुरकुत्या, ॲलर्जी, त्वचेवर खाज, पुरळ उठणे, केस गळती, डोक्यावरील त्वचाविकार, त्वचेवरचे पांढरे/काळे डाग, बायोप्सी, स्किन ट्रीटमेंट्स आणि कॉस्मेटिक सल्ला आदी प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत.

ओजस्वी वक्ता, जनप्रिय राजनेता, केंद्रीय संरक्षण मंत्री आदरणीय मा. श्री. राजनाथ सिंह जी यांना वाढदिवसा निमित हार्दिक शुभे...
10/07/2025

ओजस्वी वक्ता, जनप्रिय राजनेता, केंद्रीय संरक्षण मंत्री आदरणीय मा. श्री. राजनाथ सिंह जी यांना वाढदिवसा निमित हार्दिक शुभेच्छा !

गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म, सर्वकाही गुरुंचीच देन आहे.गुरु पौर्णिमा निमित...
10/07/2025

गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म, सर्वकाही गुरुंचीच देन आहे.
गुरु पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा

Address

Jalgaon-Bhusawal Highway No. 6, Jalgaon Kh
Jalgaon
425309

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Ulhas Patil Medical College and Hospital, Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Ulhas Patil Medical College and Hospital, Jalgaon:

Share

Category