Nirdhar Yog Prabodhini

Nirdhar Yog Prabodhini समाजाच्या आरोग्यकरिता झटणाऱ्या योग श

समाजाच्या आरोग्याकरिता झटणाऱ्या योग शिक्षकांचा समूह म्हणजे ‘निर्धार योग प्रबोधिनी’ म्हणून अल्पावधीतच संस्थेची ओळख झाली आहे. संस्था जळगाव शहर तसेच परिसरातील अनेकांना योगाचे ज्ञान देवून योग साधना करवून घेत आहेत. तसेच व्यक्तिगत शिकवणी वर्गाच्या माध्यमातून घराघरात योग पोहचविण्याचा प्रयत्न करित आहे. तर उपचारात्मक योगाच्या माध्यमातून अनेक मानसिक तथा शारीरिक व्याधीग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु आहे, कोरोना

रुग्णांवर योगाच्या माध्यमातून यशस्वी उपचार करण्यात संस्था यशस्वी झाली आहे.
संस्थेने जळगाव मधील पाहिले योग महाविद्यालय म्हणून आदिनाथ योग विद्यालयाची स्थापना केली आहे. यात एमए योगशास्त्र आणि डिप्लोमा कोर्स चालविण्यात येतो.

*तस्माद्योगी भवार्जुन।* 🕉️चला जाणून घेऊया ..भगवंतांनी अर्जुनाला योगी होण्याचा सल्ला का दिला ?*'हठप्रदीपिका आणि घेरंड संह...
22/09/2022

*तस्माद्योगी भवार्जुन।* 🕉️

चला जाणून घेऊया ..
भगवंतांनी अर्जुनाला योगी होण्याचा सल्ला का दिला ?

*'हठप्रदीपिका आणि घेरंड संहिता या ग्रंथांच्या यशस्वी निरुपणानंतर श्रीमद्भगवद्गीता पहिली बॅच'*

विजयादशमीच्या (दसरा) शुभ मुहूर्तापासून योगी साधकाच्या दृष्टीने *‘श्रीमद्भगवद्गीता’* अध्ययन प्रारंभ होत आहे.
*श्लोक टू श्लोक* मराठी भाषेतून
(एकूण १८ अध्याय आणि ७०० श्लोक)
दिव्य ज्ञानाची लालसा असणाऱ्या साधकांसाठी उपयुक्त योगशास्त्रात एम.ए, एम.एस्सी, डिप्लोमा, Ph.D. आदी विषयात परीक्षा देणारे तसेच नेट परीक्षा क्वालिफाई होऊन प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्या साधकांसाठी अत्यंत आवश्यक.
*मानवीय जीवनाला दिशा देणारे हे ज्ञान समजून घेण्यासाठी आपले स्वागत आहे.*

*प्रारंभ*
विजयादशमीचा शुभ मुहूर्त..
*दि.०५ ऑक्टोंबर २०२२ पासून*
*रोज - रात्री ८.३० ते ९.३० वा.*

*मार्गदर्शक*
योगाचार्य कृणाल महाजन
रिसर्च स्कॉलर (योग)

*गुरुदक्षिणा*
*१८०१/- रु. आहे मात्र*
प्रथम येणाऱ्या २० साधकांसाठी
*१५०१/-*

नंतर येणाऱ्या १० (३० पर्यंत) साधकांसाठी
*१७०१/-*

३० साधकानंतर येणाऱ्या सर्वांसाठी
*१८०१/-*
त्वरा करा आपली नोंदणी लवकरात लवकर करून घ्या आणि पैसे वाचवा..🙏🏻

*अधिक माहितीसाठी संपर्क*
9209250555

Address

Jalgaon
425001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nirdhar Yog Prabodhini posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Nirdhar Yog Prabodhini:

Share

Category