Naval Multi Speciality Hospital

Naval Multi Speciality Hospital Discover fertility information and lifestyle tips to maximize your chances of getting pregnant. Visi

श्रीकृष्ण जन्माष्टमी के पावन अवसर पर हम प्रार्थना करते हैं कि आप सभी को उत्तम स्वास्थ्य, शांति और आनंद की प्राप्ति हो।श्...
16/08/2025

श्रीकृष्ण जन्माष्टमी के पावन अवसर पर हम प्रार्थना करते हैं कि आप सभी को उत्तम स्वास्थ्य, शांति और आनंद की प्राप्ति हो।
श्रीकृष्ण जन्माष्टमी की हार्दिक शुभकामनाएं!

Freedom is the foundation of a healthy nation. This Independence Day, we salute our freedom fighters and our frontline w...
15/08/2025

Freedom is the foundation of a healthy nation. This Independence Day, we salute our freedom fighters and our frontline warriors.
🇮🇳

जैसे रक्षाबंधन भाई-बहन के रिश्ते में नई चमक भरता है, वैसे ही यह त्योहार हमारे दिलों में प्यार और विश्वास को और गहरा करता...
09/08/2025

जैसे रक्षाबंधन भाई-बहन के रिश्ते में नई चमक भरता है, वैसे ही यह त्योहार हमारे दिलों में प्यार और विश्वास को और गहरा करता है। हमारी ओर से सभी को रक्षाबंधन की शुभकामनाएँ!

1st Dex Robotic Arm Assisted vNOTES Hysterectomy done successfully at Naval Multi Specialty Hospital. A Worldwide First!...
04/08/2025

1st Dex Robotic Arm Assisted vNOTES Hysterectomy done successfully at Naval Multi Specialty Hospital. A Worldwide First! Congratulations to our team. One more step in the progress of .

Thanks to and Edifice Medical Technologies for the support and training!

Hybrid Lapro-Robotic surgery is an interesting way to enhance and feels like a natural progression. We plan to further study this technique. Watch the space for updates.


Stéphane Pruvost
BhupendraGokani
Vedant G.
Rémi R.

हमारे प्रेरणा स्तंभ डॉ. सुदर्शनजी नवाल सर इन्हें 75वें जन्मदिवस की हार्दिक शुभकामनाएं!
25/07/2025

हमारे प्रेरणा स्तंभ डॉ. सुदर्शनजी नवाल सर इन्हें 75वें जन्मदिवस की हार्दिक शुभकामनाएं!

दिनांक २० जुलै २०२५ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेली “मेटाबॉलिक स...
24/07/2025

दिनांक २० जुलै २०२५ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेली “मेटाबॉलिक सिंड्रोमवरील निःशुल्क जनजागृती कार्यशाळा” अत्यंत यशस्वीरित्या पार पडली.

या कार्यशाळेमध्ये मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, व वजनवाढ यांसारख्या जीवनशैलीजन्य विकारांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं. श्रोत्यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतलं आणि अनेकांनी आपल्या शंकांचं निरसन केलं.

🔷 कार्यशाळेत मार्गदर्शन केलेले प्रमुख डॉक्टर:
– डॉ. श्री. किरण मुठे – ज्येष्ठ फिजिशियन, जळगाव
– डॉ. श्री. शशिकांत गाजरे – ज्येष्ठ फिजिशियन, जळगाव
– डॉ. श्री. अजिंक्य पाटील – बाल अतःस्त्रावी विकारतज्ज्ञ, जळगाव
– डॉ.श्री. अमित राजपूत – ज्येष्ठ मधुमेह विशेषज्ञ, जळगाव
– शिल्पा जोशी – नामांकित आहार तज्ज्ञ मुंबई-पुणे
– डॉ. श्री. सुदर्शन नवाल – स्त्रीरोग तज्ज्ञ, जळगाव

या उपक्रमाचा उद्देश लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, आजारांबाबतचे गैरसमज दूर करणे आणि लवकर निदान व उपचार करण्याचे महत्त्व पटवून देणे हा होता.

❗ मधुमेह, स्थूलपणा यापासून मुक्त होण्याची संधी ❗✅ आता शक्य आहे योग्य मार्गदर्शनासह!✅ जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपाय...
19/07/2025

❗ मधुमेह, स्थूलपणा यापासून मुक्त होण्याची संधी ❗
✅ आता शक्य आहे योग्य मार्गदर्शनासह!
✅ जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपाय आणि उपाययोजना!

🩺 जनजागृती संवादयात्रा
💥 प्रवेश विनामूल्य 💥

📅 रविवार, दिनांक २० जुलै २०२५
🕒 दुपारी ३ ते ६
📍 जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव

स्वतःच्या आरोग्यासाठी आजच सहभागी व्हा आणि नवीन सुरुवात करा!

"गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा दीप..!"आपल्या जीवनात दिशा देणाऱ्या सर्व गुरूंना नम्र वंदन. गुरुपौर्णिमेच्या हार...
10/07/2025

"गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा दीप..!"
आपल्या जीवनात दिशा देणाऱ्या सर्व गुरूंना नम्र वंदन.

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

🙏

विठू नामाच्या गजरात अवघा अंतरंग भिजला |वारकऱ्यांचा मेळात नाचतांना मला पांडुरंग दिसला ||देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना...
06/07/2025

विठू नामाच्या गजरात अवघा अंतरंग भिजला |
वारकऱ्यांचा मेळात नाचतांना मला पांडुरंग दिसला ||

देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

#आषाढीएकादशी #विठूमाऊली #पंढरपूरवारी

Happy CA Day..!Warming wishes to all Today we celebrate the dedication, discipline and brilliance of Chartered Accountan...
01/07/2025

Happy CA Day..!

Warming wishes to all Today we celebrate the dedication, discipline and brilliance of Chartered Accountants - the financial backbone of our nation..!

Address

Jalgaon

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 11am - 5pm

Telephone

+912572235178

Alerts

Be the first to know and let us send you an email when Naval Multi Speciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Naval Multi Speciality Hospital:

Share

Welcome to Naval Multispeciality Hospital

For over forty years now, Naval Multispeciality Hospital has been pioneering best healthcare and maternity services across the entire Khandesh region and has been consistently providing best treatment facilities to patients till date. Starting off as a maternity centre, we are now a full fledged comprehensive unit specialising in various disciplines of surgery and obstetrics including IVF, laparoscopy, endoscopy and gynecology. From our humble beginning to soon-to-be-setup state-of-art hospital, we promise you assured comfort and cure! We are known for:


  • Medical facilities in tandem with latest technology

  • Skilled and courteous faculty

  • Hospital infrastructure as per NABH guidelines and norms