Kewal Hospital

Kewal Hospital Kewal Hospital is dedicated Gynaecological Laparoscopy and Hysteroscopy Centre.

25/05/2026

Bulky uterus in sonography does not always mean surgery is needed. In many cases, it can be linked to Adenomyosis, where the uterus becomes slightly enlarged.

If there is no severe pain or major symptoms, treatment may start with medicines. If symptoms continue, options like Mirena can also help manage the condition.

Early diagnosis helps choose the right treatment and avoid unnecessary surgery.

For more information, contact: +91-8623800041

29/04/2026

Fibroid दिसला म्हणजे लगेच treatment गरजेचं असतंच असं नाही

Sonography मध्ये fibroid आढळला तरी प्रत्येक केस मध्ये treatment आवश्यक असत नाही. Fibroid चा size, location आणि symptoms यावर treatment ठरतो. जास्त bleeding, पोटदुखी किंवा pressure symptoms असतील तरच intervention गरजेचं ठरतं. योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं—panic न होता doctor चा सल्ला घ्या.

28/04/2026

पोटात वेदना, सूज किंवा अनियमित त्रास जाणवतोय? 🤔
हे Paraovarian Cyst चे लक्षण असू शकते. ही गाठ अंडाशयाजवळ तयार होते आणि सुरुवातीला शांत असते, पण वेळेत लक्ष न दिल्यास समस्या वाढू शकते.

योग्य वेळी सोनोग्राफी आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास उपचार सोपे होतात. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका!

27/04/2026

C-Section नंतर pregnancy? हा check नक्की करा

जर तुमची पहिली delivery cesarean ने झाली असेल आणि आता pregnancy positive आली असेल, तर sonography करणे खूप महत्त्वाचे आहे. काही rare cases मध्ये pregnancy uterus च्या योग्य जागी न होता जुन्या scar वर develop होऊ शकते (Scar Ectopic Pregnancy), जे धोकादायक ठरू शकते. Early detection केल्यास वेळेत treatment घेऊन complications टाळता येतात. उशीर करू नका—safe pregnancy साठी योग्य वेळी check-up करा.

04/04/2026

Endometriosis टाळण्यासाठी 5 सोपे पण प्रभावी उपाय 💡

Lifestyle changes, early diagnosis आणि regular checkups यामुळे Endometriosis चा धोका कमी करता येतो. Awareness ठेवा आणि आपल्या health कडे दुर्लक्ष करू नका.

04/04/2026

CA 125 वाढलं म्हणजे कॅन्सरच असतो का? ❗

नाही. CA-125 वाढण्यामागे Endometriosis, infection किंवा इतर कारणंही असू शकतात. त्यामुळे फक्त रिपोर्टवर घाबरू नका—योग्य diagnosis आणि डॉक्टरांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे.

30/03/2026

रुग्णांचा विश्वास, आमची प्रेरणा 🙏
प्रत्येक रुग्णाची कहाणी आम्हाला अधिक चांगली सेवा देण्यासाठी प्रेरणा देते. विश्वास, काळजी आणि गुणवत्तापूर्ण उपचार — हेच आमचं बळ आहे.

28/03/2026

Endometriosis मध्ये “Chocolate Cyst” (Ovarian Endometrioma) का धोकादायक असतो? ⚠️
अंडाशयात तयार होणारे हे cysts eggs च्या गुणवत्तेवर परिणाम करतात आणि ovulation process बिघडवतात, ज्यामुळे infertility ची शक्यता वाढते. योग्य वेळी निदान आणि उपचार घेणं खूप महत्त्वाचं आहे.

27/03/2026

सुरक्षित आणि आनंददायी प्रसूतीचा अनुभव 🤱✨

डॉ. गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित आणि यशस्वी प्रसूतीचा अनुभव घ्या. आई आणि बाळाच्या आरोग्याची पूर्ण काळजी, आधुनिक सुविधांसह आणि अनुभवी डॉक्टरांच्या हाताखाली.

Address

Kewal Hospital, Opp. Bajarang Tunnel, Next To Ganapati Temple
Jalgaon
425001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kewal Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Kewal Hospital:

Share