23/10/2025
प्रेमाच्या या सणात, नात्याचं पवित्र बंधन फक्त भाऊ–बहिणीचं नाही,
तर आई-वडिलांच्या वात्सल्याचंही आहे जे आपल्या बाळाच्या हसण्यात दिसतं. 👶✨
वात्सल्य IVF — प्रेम, आशा आणि विज्ञान यांच्या संगमातून पालकत्वाचं स्वप्न साकार करतं! 💫
वात्सल्य IVF कडून सर्वांना भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!
𝐃𝐫. 𝐉𝐢𝐭𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐂𝐡𝐚𝐮𝐝𝐡𝐚𝐫𝐢 & 𝐃𝐫. 𝐃𝐢𝐩𝐭𝐢 𝐂𝐡𝐚𝐮𝐝𝐡𝐚𝐫𝐢
𝐂𝐡𝐚𝐮𝐝𝐡𝐚𝐫𝐢 𝐇𝐨𝐬𝐩𝐢𝐭𝐚𝐥 & 𝐕𝐚𝐭𝐬𝐚𝐥𝐲𝐚 𝐓𝐞𝐬𝐭 𝐓𝐮𝐛𝐞 𝐁𝐚𝐛𝐲 𝐂𝐞𝐧𝐭𝐫𝐞
𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 𝐔𝐬:- 9422284001 / 02572235636
#भाऊबीज