Mahadev Hospital Jalgaon

Mahadev Hospital Jalgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mahadev Hospital Jalgaon, Hospital, N. H. No. 6, Place No. 327, 328, Akashwani Chauk, Vidya Nagar, Jalgaon.

आधुनिक व अत्याधुनिक सुविधा असलेले बहुविशिष्ट हॉस्पिटल – कार्डिओलॉजी, न्यूरो, यूरो, ऑर्थोपेडिक, कॅन्सर, स्त्रीरोग, बालरोग, जनरल मेडिसिन व इतर विभागांसह.
🔹 24x7 ट्रॉमा सेंटर, MICU, NICU, PICU, CICU, SICU
🔹 MRI, CT Scan, Cath Lab, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर

19/02/2026
07/02/2026

Mahadev Hospital is now a Stroke-Ready Hospital in Jalgaon City.

05/02/2026

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं १०० बेड्सचं अत्याधुनिक : महादेव हॉस्पिटल.

येथे सुपर स्पेशालिटी कार्डिओलॉजी विभाग, न्युरोसर्जरी, युरोलॉजी व नेफ्रोलॉजी, सुपर स्पेशालिटी बालरोग विभाग, जॉईन्ट रिप्लेसमेंट, स्त्रीरोग व लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया तसेच अस्थिरोग, कान-नाक-घसा, जनरल शस्त्रक्रिया आणि जनरल मेडिसिन विभाग.

२५ स्पेशल रूम्ससह ICU बेड्स..
MICU, NICU, PICU, CICU आणि SICU अशा अत्याधुनिक ICU युनिट्ससह..

२४ तास फार्मसी, लेबोरेटरी, रेडिओलॉजी आणि अ‍ॅम्ब्युलन्स सेवा..
सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध..

महादेव हॉस्पिटल, विद्यानगर, आकाशवाणी चौक, जळगाव.

संपर्क -
प्रो. एन.जी.चौधरी 9325150004
डॉ. संस्कृती भिरूड 9588476596

“Mahadev Hospital, Jalgaon 🏥 is a Stroke-Ready Hospital under the eminent leadership of Dr. Kamlesh Tayade Sir, DM (Neur...
10/01/2026

“Mahadev Hospital, Jalgaon 🏥 is a Stroke-Ready Hospital under the eminent leadership of Dr. Kamlesh Tayade Sir, DM (Neurology), AIIMS, New Delhi.”

26/12/2025

तीव्र डोकेदुखी ही मेनिंजायटीस, मेंदूत रक्तस्राव, ब्रेन ट्यूमर सारख्या गंभीर आजारांची सूचना असू शकते.

सतत अशक्तपणा वाटणे,
तीव्र अंगदूखी,
नजर कमजोर होणं,
अशक्तपणा वाटणं,
चक्कर येणं,
चेहरा किंवा शरीराच्या अवयवांवर मुंग्या येणे

ही लक्षणे मेंदूला कमी रक्तपुरवठा, रक्तस्त्राव किंवा मेंदूमधे गाठ या गंभीर आजारांची चिन्हे असू शकतात.
वेळेवर उपचार न घेतल्यास धोका वाढतो.

🏥 म्हणूनच अशा लक्षणांमध्ये त्वरित भेट द्या :
महादेव हॉस्पिटल, विद्यानगर आकाशवाणी चौक, जळगाव

👨‍⚕️ डॉ. कमलेश तायडे, न्युरोलॉजिस्ट (दिल्ली)

प्रा. एन.जी. चौधरी 9325150004 | डॉ. संस्कृती भिरूड 9588476596

We are pleased to inform you that our Neurology Department has successfully installed EMG, NCS, EEG, BERA, and VEP syste...
02/12/2025

We are pleased to inform you that our Neurology Department has successfully installed EMG, NCS, EEG, BERA, and VEP systems.
All services are now fully operational and available for patient evaluation.

EMG & NCS: Help in diagnosing nerve and muscle disorders such as neuropathies, radiculopathies, and myopathies.
EEG: Essential for evaluating epilepsy, seizures, and other brain activity abnormalities.
BERA & VEP: Crucial for assessing hearing pathways and visual pathways, especially in children and patients with sensory deficits.
These advanced diagnostic tools will significantly enhance early detection, accurate diagnosis, and better treatment planning for our patients.
For appointments or queries, kindly contact the Neurology Department.

*हिवाळयात काही आजारांचा धोका विशेषत वाढतो.* थंडीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि तापमानातील बदलामुळे अनेक सं...
29/11/2025

*हिवाळयात काही आजारांचा धोका विशेषत वाढतो.* थंडीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि तापमानातील बदलामुळे अनेक संसर्ग वेगाने पसरतात. खाली हिवाळ्यात सर्वाधिक आढळणारे आणि धोकादायक आजार दिले आहेत.
*हृदयविकाराचा झटका* (हार्ट अ‍ॅटॅक रिस्क वाढते) थंडीमुळे रक्तदाब वाढतो, रक्तवाहिन्या संकुचित होतात.ज्येष्ठ, मधुमेही किंवा हृदयविकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. *मूत्ररोग* काही प्रमाणात वाढू शकतो.संसर्ग वाढतो.युटीआय मुत्रमार्गाचा संसर्ग किडनी स्टोन असणार्‍यांना वेदना वाढू शकतात. प्रोस्टेटची समस्या *कोणाला जास्त धोका?* महिलांना ज्येष्ठ नागरिक ज्यांना आधीपासून किडनी किंवा मूत्रमार्गाचे आजार आहेत. *काही मेंदूविकारांमध्ये हिवाळ्यात धोका वाढू शकतो.* स्ट्रोकचा धोका वाढतो,मायग्रेन/डोकेदुखी थंड,एपिलेप्सी, झटके वाढू शकतात, न्युराल्जिया / नर्व पेन (उदा. ट्रायजेमिनल न्युराल्जिया) इ. वेळ कशाला लावायचा आजच *महादेव हॉस्पिटलला या आणि तपासणी करून घ्या. आकाशवाणी चौक* शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि हो सर्व सुविधा एकाच छताखाली.

Address

N. H. No. 6, Place No. 327, 328, Akashwani Chauk, Vidya Nagar
Jalgaon
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahadev Hospital Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category