
14/01/2024
अत्यंत सिरीयस व क्रिटिकल अशा पेशंटला डिस्चार्ज करताना चा सुख शब्दांच्या पलीकडचा आहे
ह्या मुलीला जेव्हा आमच्या *नवजीवन हॉस्पिटल* ला आणले होते त्या वेळेला तिची कंडिशन एकदम सिरीयस होती, तिला डेंगू चा आजार होता व तिचे प्लेटलेट फक्त 19000 आणि रक्तस्त्राव होता आणि बीपी 70/50 इतकाच होता आणि तिला उजव्या व डाव्या फुफ्फुसामध्ये 70 ते 80 टक्के निमोनिया होता व मेंदूमध्ये इन्फेक्शन मुळे सूज होती(Posterior reversible encephalopathy syndrome PRES) अशे तिन्ही complications(Shock,ARDS And PRES SYNDROME) होते.
अशा अत्यंत क्रिटिकल पेशंट ला आमच्या ICU च्या अतिशय तज्ञ डॉक्टर्स टीम व अतिशय तज्ञ नर्सिंग स्टाफ ने दिवस रात्र मेहनत करून बरे केले याबद्दल आमच्या सर्व *नवजीवन टीम* चे हार्दिक अभिनंदन व धन्यवाद मानतो.