Chhaya fertility Hospital

Chhaya fertility Hospital Chhaya Infertility Hospital and Gynecologist center
Dr. Aachal Bhakkad
24/7 emergency service

आपल्या छाया हॉस्पिटल मध्ये डॉ.आचल भक्कड मॅडम यांच्या कडून  IVF  पद्धतीने उपचार घेवून  17 वर्षा पूर्वी  लग्न झालेल्या जोड...
27/07/2024

आपल्या छाया हॉस्पिटल मध्ये डॉ.आचल भक्कड मॅडम यांच्या कडून IVF पद्धतीने उपचार घेवून 17 वर्षा पूर्वी लग्न झालेल्या जोडप्याला संतती प्राप्त झाली.डिलिवरी नंतर हॉस्पिटल मधून दि.26/07/2024 रोजी सुट्टी होताना टिपलेले छायाचित्र

आज आम्ही छाया हॉस्पिटल चा 2 रा वर्धापन दिन साजरा करत आहोत. आम्ही आता पर्यंत 200 पेक्षा जास्त डिलिवरी आणि 30 पेक्षा जास्त...
07/07/2024

आज आम्ही छाया हॉस्पिटल चा 2 रा वर्धापन दिन साजरा करत आहोत. आम्ही आता पर्यंत 200 पेक्षा जास्त डिलिवरी आणि 30 पेक्षा जास्त वंध्यत्व असणाऱ्या जोडप्यांना आई - वडील होण्याचे स्वप्न करून दिले आहे.इथून पुढे सुद्धा अशीच रुग्ण सेवा आमच्या कडून व्हावी ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो व आपले सुद्धा बहुमोलाचे सहकार्य आता पर्यंत लाभले आहे आणि भविष्यात सुद्धा लाभेल अशी आशा व्यक्त करतो
धन्यवाद🙏🏻🙏🏻

Some Glimpse of IVF camp held on Tuesday 2nd july 2024 in our Chhaya hospital jalna
03/07/2024

Some Glimpse of IVF camp held on Tuesday 2nd july 2024 in our Chhaya hospital jalna

छाया हॉस्पिटल जालना व उमंग हॉस्पिटल छ.संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वंध्यत्व तपासणी व मार्गदर्शन शिबिर दि.02 ...
28/06/2024

छाया हॉस्पिटल जालना व उमंग हॉस्पिटल छ.संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वंध्यत्व तपासणी व मार्गदर्शन शिबिर दि.02 जुलै 2024 वार मंगळवार रोजी आयोजित करण्यात आले आहे.
ठिकाण :- छाया हॉस्पिटल वंध्यत्व निवारण केंद्र आणि प्रसूती गृह
मंठा - अंबड बायपास रोड, व्यंकटेश नगर, जालना

Address

Vyankatesh Nagar, Mantha Ambad Bypass Road Jalna
Jalna
431203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chhaya fertility Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share