DAPCU

DAPCU District AIDS Prevention and Control Unit Jalna

23/01/2026
Today 1 December'  World AIDS Day '2025, celebrated at district Civil Hospital  Jalna  especially by District AIDS preve...
01/12/2025

Today 1 December' World AIDS Day '2025, celebrated at district Civil Hospital Jalna especially by District AIDS prevention unit,with our Hon. C.S sir,most honoured health officers, NGOs,counsellors lab technicians, ART Staff.
Efforts are taken by RRC College Professor, and student participation as TAKING A ACTIVITY Bike rally.
A distinct AIDS preventing messages, also slogans, are spread smoothly in a new dawn of town. CivilSurgeon Jalna Shakil Shaikh Vijay Pawar Vilas Arjunrao Kamble Kamble Amol Perkar Maharashtra State AIDS Control Society
राष्ट्रीय एड्स दिनानिमित्त संकल्प करू, जागरूकता वाढवू, सुरक्षितता पाळू, आणि HIV–एड्स विरुद्धची लढाई अधिक मजबूत करू.
HIV विषयीच्या गैरसमजांपासून सावध राहा. योग्य माहिती घ्या आणि जागरूक राहा.
#राष्ट्रीयएड्सदिन ागरूकता #सुरक्षितरहा #योग्यमाहितीघ्या #गैरसमजदूरकरा #आरोग्यप्रथम #एड्सविरोधीलढा #जागरूकसमाज #स्वताआणिजोडीदाराचेसंरक्षण

17/09/2025
जालना – जिल्हा रुग्णालय जालना येथे जिल्हास्तरावर आर.आर.सी. नोडल अधिकारी व पिअर एज्युकेटर यांची ओरिएंटेशन कार्यशाळा पार प...
26/08/2025

जालना – जिल्हा रुग्णालय जालना येथे जिल्हास्तरावर आर.आर.सी. नोडल अधिकारी व पिअर एज्युकेटर यांची ओरिएंटेशन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेचे आयोजन युवकांना आरोग्यविषयक जनजागृती, एचआयव्ही प्रतिबंध, जीवनशैलीतील बदल तसेच कौशल्यविकास या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी करण्यात आले होते.

कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नोडल अधिकारी व पिअर एज्युकेटर यांना माहिती, शिक्षण व संवाद माध्यमातून युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी तंत्रे, तसेच समुपदेशन कौशल्य विकसित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील पिअर एज्युकेटरनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच्या माध्यमातून करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता देशमुख व प्रदीप वाघ ( समुपदेशक जिल्हा रुग्णालय ) यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश गायकवाड (जिल्हा पर्यवेशक ) अधिकाऱ्यांनी केले.
तर कार्यक्रम यशस्वी करण्यास विजय पवार ,तनुजा पाटील , विलास कांबळे , शेख शकील ( सेतू NGO ) व विनोद दवंडे ,युवराज देशमुख (विहान NGO ) यांचे मोलाचे सकार्य लाभले .

👉 या उपक्रमामुळे युवकांमध्ये आरोग्यविषयक सजगता निर्माण होऊन समाजात सकारात्मक बदल घडण्यास हातभार लागेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला

जालना  जिल्ह्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची एचआयव्ही / एड्स विषयक संवेदीकरण कार्यशाळा घेण्यात आली.Maharashtra Stat...
09/08/2025

जालना जिल्ह्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची
एचआयव्ही / एड्स विषयक संवेदीकरण कार्यशाळा घेण्यात आली.
Maharashtra State AIDS Control Society
Vilas Arjunrao Kamble Kamble Vijay Bansode Vijay Pawar Shakil Shaikh

24/07/2025

Red Ribbon Club 🎗️ Quiz competition Organised by DAPCU Civil Hospital jalna.
#2025

Address

CIVIL HOSPITAL JALNA
Jalna
431203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DAPCU posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to DAPCU:

Share