अमृत बाल रुग्णालय व क्रिटिकल केअर सेंटर jalna

  • Home
  • India
  • Jalna
  • अमृत बाल रुग्णालय व क्रिटिकल केअर सेंटर jalna

अमृत बाल रुग्णालय व क्रिटिकल केअर सेंटर jalna अमृत बाल रुग्णालय व क्रिटिकल केअर सें?

23/05/2022

Nicu

Ramzan Eid Mubarak to All friends
03/05/2022

Ramzan Eid Mubarak to All friends

महारास्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा     अमृत बाल रुग्णालय & क्रिटिकल केअर सेंटर जालना
01/05/2022

महारास्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अमृत बाल रुग्णालय & क्रिटिकल केअर सेंटर जालना

26/04/2022

अमृत ​​बाल रुग्नालय क्रिटिकल केयर जालना कभी भी उपलब्ध 24/7 कॉल नंबर -02482, 239999

अमृत बाल रुग्णालय
02/04/2022

अमृत बाल रुग्णालय

29/03/2022

Nicu

B/O रुबिना चुनावाला हे बाळ अमृत बालरुग्णालय व क्रिटिकल केअर सेंटर,जालना येथे 52 दिवसापासून ऍडमिट होते.हेबाळ ऍडमिट करतेवे...
24/03/2022

B/O रुबिना चुनावाला हे बाळ अमृत बालरुग्णालय व क्रिटिकल केअर सेंटर,जालना येथे 52 दिवसापासून ऍडमिट होते.
हेबाळ ऍडमिट करतेवेळी फक्त 630 ग्राम एवढ्या वजनाचे होते त्याच प्रमाणे फक्त 26-28 आठवड्यांचे Preterm- premature असे नवजात शिशु होते.
ऍडमिट करतेवेळी या बाळाची जगण्याची किंवा मरण्याची कुठलीही खात्री नव्हती तसेच प्री मॅच्युअर असल्याकारणाने श्वास घेण्यास त्रास, ऑक्सिजनची कमी भासत होती.
पालकांना डॉक्टरांना पूर्ण गॅरंटी देता येत नव्हती तरीही अमृत बालरुग्णालयातील डॉक्टर श्री संदीप सोनसळे सर त्याचप्रमाणे डॉक्टर श्री अमोल दह्याळकर सर यांनी ही जोखीम उचलली आणि पालकांकडे पैसे नसतानाही या बाळाला नीट करण्याची जबाबदारी घेतली.
तब्बल बावन्न दिवस हे बाळ अमृत बालरुग्णालयातील एन आय सी यु (NICU)मध्ये ऍडमिट होते.
याचे निदान- Preterm 26-28wks with ELBW with Severe HMD Gr IV with Sepsis with Neonatal Jaundice with Anemia with Ventilatory care with Neosurf surfactant given हे होते.
52 व्या दिवशी आज दिनांक 22/03/ 2022 रोजी या बाळाचे वजन सुमारे सोळाशे दहा (1610 gm)एवढे आहे तसेच हे बाळ सर्व प्रकारच्या धोक्यांपासून सुरक्षित आहे.
बाळाचा एवढा सुधार बघून त्याचप्रमाणे दोन्ही डॉक्टरांनी तसेच अमृत बालरुग्णालयातील सर्व स्टाफने घेतलेल्या मेहनतीला बघून तसेच अतिशय कमी फीज घेऊन बाळाला मृत्यूच्या मुखातून बाहेर काढलेले बघून पालक मात्र आनंदाने भारावून गेले.
या आनंदाने पालकांनी अमृत बालरुग्णालयातील डॉक्टर संदीप सोनसळे सर आणि डॉक्टर अमोल दह्याळकर सर तसेच नर्सिंग स्टाफ चा पुष्पहार आणि मिठाई देऊन सत्कार केला व आभार प्रकट केले.

Pic line insertion is succesful By Dr sandip sonsale sir in amrut bal rugnalay critical care center jalna
17/03/2022

Pic line insertion is succesful By Dr sandip sonsale sir in amrut bal rugnalay critical care center jalna

11/02/ रोजी अरहान शहा यास अमृत बाल रुग्णालयात भर्ती करण्यात आला होतो ADORM ? Encophalitic नावाची त्यास आजार झाला होता अर...
01/03/2022

11/02/ रोजी अरहान शहा यास अमृत बाल रुग्णालयात भर्ती करण्यात आला होतो ADORM ? Encophalitic नावाची त्यास आजार झाला होता अरहान आज रोजी 01/03/22 सुख रूप झाला अस्ता अरहान चे वडील अमीन शहा यांनी डॉ संदीप सोनसळे डॉ अमोल दह्यळकर & डॉ अमित सोनवणे आणि अमृत बाल रुग्णालायच सगळे कर्मचारी चे अभार मानले

New Nicu opening
31/01/2022

New Nicu opening

31/01/2022
Wish u many many happy returns the day
27/12/2021

Wish u many many happy returns the day

ड्राइंग by भरत भाई अमृत बाल रुग्णालय
16/11/2021

ड्राइंग by भरत भाई
अमृत बाल रुग्णालय

12/11/2021
06/11/2021
06/10/2021
श्रीशा दराडे 24/09 ला अत्यंत गंभीर अवस्थेत अमृत बाल रुग्णालयात भरती करण्यात आले अत्यंत गंभीर अवस्ता अस्तानी श्रीशा ला 5 ...
06/10/2021

श्रीशा दराडे 24/09 ला अत्यंत गंभीर अवस्थेत अमृत बाल रुग्णालयात भरती करण्यात आले अत्यंत गंभीर अवस्ता अस्तानी श्रीशा ला 5 दिवस श्वसन यंत्रणा द्वारे श्वास द्याव लागल अणि फुफुसातल icd टाकुण प्यूमटोरेक्स मुळे पानी हवा बाहेर काढवी लागली अनी आज रोजी सुख रूपी झाली अनी दराडे परिवार च आनंद ही दुगना झाला दराडे परिवारानी डॉ अमोल दहयालकर & डॉ संदीप सोंसळे आनी अमृत बाल रुग्णालय चे अशोक वानखेड़े, सुरेश जाधव, खालेद खान, गौरी लोढ़े, लक्ष्मी मंगलपाटी, मयुरी, गणेश नवडकर, भारत, वर्षा, राणी, सोहन, आयुष, अविनाश, वैभव, संदीप तांगडे, योगेश, मोसिन शेख, अण्णा, सगळ्या कर्मचार्यांचा आभार ही व्यक्त केला
अमृत बाल रुग्णालय व क्रिटिकल केअर
राजुरी कॉर्नर लक्कड़कोट जालना

*पेशंटचे नाव:* *नवजात शिशुवडील नाव पठाण एकबालपाशा*पत्ता:* हातवन *आजार:* बाळा चा वजन कमी असल्याणे वारंवार झंटक्या चा अटॅक...
06/10/2021

*पेशंटचे नाव:* *नवजात शिशु
वडील नाव पठाण एकबालपाशा
*पत्ता:* हातवन
*आजार:* बाळा चा वजन कमी असल्याणे वारंवार झंटक्या चा अटॅक येत होते व श्वास घेण्यास अडथळा येत होता,
*मोबाईल:*9766268412
*उपचार घेत असलेल्या हाँस्पिटल* *अमृत बाल रुग्णालय व क्रिटीकल केयर राजुरी कॉर्नर लक्कड़कोंट जालना*
दिनांक 24/08/2021 पासून आज पर्यंत 03/10/2021 माझा मुलगा या अमृत बाल रुग्णालयामध्ये ऍडमिट होता.
माझा मुलगा दहा दिवस व्हेंटिलेटर मशीनवर होता.
माझ्या मुलाचे बिल सुमारे *200000 ते 250000* लाख च्या जवळपास आले होते.
आज माझ्या मुलाला हॉस्पिटल मधून सुट्टी झाली आहे.*डॉ. संदीप सोनसळे पाटील* , आणि *डॉ. अमोल दहयाळकर पाटील* व कर्मचारी *सुरेश जाधव, अशोक वानखेडे, कृष्णा कोल्हे, खालेद ख़ान, अविनाश कोल्हे, Nicu staff गौरी लोंढे लक्ष्मी मंगलपटी मयुरी नावाडकर गणेश नावाडकर उबेद, भारत, आयुष, सोहन, वर्षा, कृष्णा पिताने, वैभव, किशोर,व अमृत बाल रुग्णालय पूर्ण कर्मचारी वर्ग* यांनी सर्वोकृष्ट प्रकारे माझ्या मुलाचे उपचार केले. आणि तेही एक रुपयाही न घेता मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो. शतायु हॉस्पिटल चे डॉ दर्शना टेपले मैडम व शेकडे path lab & पाटील path lab यांचा ही सहकार्य लाभले ईश्वर या दोन्ही डॉक्टरांना आणि सर्व कर्मचाऱ्यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
🙏🏻एकबालपाशा खान पठान 🙏🏻

Address

Jalna
431203

Telephone

+917709965656

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अमृत बाल रुग्णालय व क्रिटिकल केअर सेंटर jalna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to अमृत बाल रुग्णालय व क्रिटिकल केअर सेंटर jalna:

Share

Category