19/05/2023
डॉक्टरांकडून अद्ययावत मशीनच्या साहाय्याने कान टोचणी
बाळाला होणारा त्रास कमी
वेदना रहित कान टोचणी
इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी
हव्या तेवढ्या आकाराचे छिद्र
कुठल्याही प्रकारची जखम होत नाही
कुठल्याही प्रकारची औषधी लागत नाही
फक्त 1 मिनिटांमध्ये कान टोचणी
जानकी हॉस्पिटल कुंभार पिंपळगाव येथे उपलब्ध