
29/02/2024
काकांचे वय ६३ वर्ष अजून तर काही BP/ Sugar नाही आणि तब्येत ठणठणीत आहे ,रक्तदान करण्यासाठी महत्वाचे काम सोडून आले आणि म्हणाले माझ्या मुळे जर कोणाचा जीव वाचत असेल तर हे सोडून कुठलच महत्वाचे काम नाही . रक्तदान सर्वश्रेष्ठ दान.