07/10/2014
जातीच्या, प्रांताच्या, भाषेच्या डबक्यामध्ये डरांव-डरांव चरणार्यानो बाहेर राज्यात सभा लावून बघा किती लोक जमतील ? प्रधानमंत्री गुजरात राज्याचे, गुजराती म्हनून हिनवता? तुमच्या या संकुचित मानसिकतेमुळे मोगली राजे शेकडो वर्षे राज्य कर्ते झाले.आणि येत्या 25 वर्षामध्ये तेच होणेर आहे.त्याला तुमची व्रती जबाबदार राहील.