Sharad Dolharkar

Sharad Dolharkar Art Of Living Teachear

31/03/2026
मेरी  #जरूरते है कम है ! इसलिये मेरे  #जमीर मे दम है 🚩💐☺️🙏   Sharad Dolharkar
21/03/2026

मेरी #जरूरते है कम है ! इसलिये मेरे #जमीर मे दम है 🚩💐☺️🙏



Sharad Dolharkar

28/02/2026

Sharad Dolharkar Prajaktta Mali Gurudev Sri Sri Ravi Shankar Guru Tattva

13/10/2025

परळी येथील #वारकरी शिक्षण संस्थेच्या #विद्यार्थ्यावर झालेल्या #हल्ल्याचा जाहीर #निषेध

#विष्णुमय जग #वैष्णवांचा धर्म ! #भेदाभेद कैसा #अमंगळ

समाजामधील #भेदाभेद संपवण्याचे काम करणारा #सांप्रदाय

#धर्मासोबत लोकांना जोडून ठेवणारा सांप्रदाय , #आज्ञाला दूर करणार सांप्रदाय म्हणजे #वारकरी सांप्रदाय आहे

आणि अशा ठिकाणी शिकणाऱ्या #निरागस_बालकांवर #निर्दयीपणे हल्ला करणाऱ्या #लोकांना_शिक्षा झाली पाहिजे
हा #केवळ वारकरी शिक्षण संस्थेवर हल्ला नसून
हा #हिंदू_धर्मावर झालेला हल्ला आहे याचा #निषेध सगळीकडून झाला पाहिजे

https://youtu.be/IjsKwiP5SQU?si=xsLNg-LOLM8bWWlT

#वारकरी #हिंदू

Assam Govt Appoints Shri Prasana Prabhu, Chairman of Art of Living Social Projects Founded by Gurudev Sri Sri Ravi Shank...
10/10/2025

Assam Govt Appoints Shri Prasana Prabhu, Chairman of Art of Living Social Projects Founded by Gurudev Sri Sri Ravi Shankar, to the State-Level Committee*-
https://mybs.in/2eqooGL

Read more : *Business Standard*

Download the BS App https://mybs.in/apps for more insights.

🫵🏻 *उठ… वेळ आली आहे स्वतःला घडवायची!*🫵🏻 🧘‍♂️ *YLTP – युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर (कर्मयोग)* 💪🏻🎤 प्रशिक्षक:  *श्री. शरद ...
04/10/2025

🫵🏻 *उठ… वेळ आली आहे स्वतःला घडवायची!*🫵🏻 🧘‍♂️ *YLTP – युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर (कर्मयोग)* 💪🏻

🎤 प्रशिक्षक: *श्री. शरद भैय्या डोल्हारकर आणि श्री. सुनील मामा बोरबने*
✨विशेष मार्गदर्शन : *ष. ब्र. १०८ श्रीसद्गुरु डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी*

📍 ठिकाण : *श्रद्धा लॉन्स, अप्पावाडी रोड, शेरनापूर, दौलताबाद छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र*

📅 तारीख : *06 ते 12 ऑक्टोबर*

✨ *7 दिवस | 1 अनुभव – आयुष्यभर लक्षात राहनारा!*

*या शिबिरामध्ये मिळेल:*
✅ आत्मविश्वास
✅ नेतृत्वगुण
✅ संवाद कौशल्य
🧘 योग, 🌀 ध्यान, 🎶 संगीत,
⚽ खेळ आणि धमाल!

🔗 नोंदणी:
*aolt.in/909904*

📞 संपर्क करा :
8668906650 | 9421467386 | 9309508602 | 8329072433 | 7798391772 | 9404989199 |

🔞 वय – 18 वर्षे पूर्ण आवश्यक |
⏳ मर्यादित जागा – आजच नोंदणी करा!

#संभाजीनगर

25/09/2025

असे #उत्सव जर #साजरे होत राहिले तर, अस वाटतं हे सगळे उत्सव ज्यासाठी सुरू केले होते ते करण्याचा #हेतू आपला राहून जात आहे
जरा #विचार करा आणि #तुम्हाला काय #वाटते ह्या बद्दल नक्की #कळवा

#नवरात्री #दुर्गा #उत्सव2025

Sharad Dolharkar

01/09/2025

Singar Ji With Today 💐🚩☺️🙏



Gurudev Sri Sri Ravi Shankar Sharad Dolharkar Prajaktta Mali Guru Tattva

Address

@Partur Guru Krupa Dental Clinic Partur
Jalna

Telephone

+919766338619

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sharad Dolharkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share