Dr.Nishant Goyal

Dr.Nishant Goyal Consultant Orthopaedic , Complex Trauma , Joint Replacement, Arthroscopy and Sports Medicine Surgeon.

03/05/2026

Ortho यशोगाथा सुरूच: # केस--88

💪✨ “ *Together More Patience”* ✨

४५ वर्षांचा रुग्ण…
हिमोग्लोबिन फक्त ४-५ 😔
तरीही जगण्याची जिद्द प्रचंड 💪

भीषण अपघात… उजव्या कोपराची terrible triad injury 😣
हाडांचे तुकडे, लिगामेंट्स फाटलेले…

🩺 डॉ *. निशांत गोयल, संजीवनी हॉस्पिटल, जालना*
अत्यंत संयमाने शस्त्रक्रिया ✔️
Plate-screw + K-wire ने जुळवले तुकडे

⏳ २ वर्षांनी… चमत्कार!
✔️ जवळपास पूर्ण हालचाल
✔️ वजन उचलतो
✔️ स्वतःचं काम करतो

ही फक्त सर्जरी नव्हती…
हा होता *विश्वास + संयम + जिद्द* 🙏

👉 “ *Together More Patience” = अशक्यही शक्य!* 🌟

Ortho Case Series  #87 | *Managing a Complex Essex-Lopresti Injury* High-energy forearm injuries continue to challenge e...
19/04/2026

Ortho Case Series #87 |

*Managing a Complex Essex-Lopresti Injury*

High-energy forearm injuries continue to challenge even experienced orthopedic teams, particularly when they involve disruption across multiple anatomical levels.
A 35-year-old male presented following a severe accident with a crush injury to the forearm, later identified as an Montegia Fracture Dislocation with Essex-Lopresti injury.

The injury pattern included:

➡️PRUJ Dislocation with
Comminuted fracture of the ulna Shaft

➡️Disruption of the interosseous membrane

➡️Instability of the distal radioulnar joint (DRUJ) with communited intraarticular displaced fracture of Distal end radius.

Such injuries are often missed initially and, if not managed appropriately, can lead to chronic instability, proximal migration of the radius, and significant functional impairment.

*The surgical management* required:

➡️Careful reconstruction of the radial column + Ulnar Column

➡️Restoration of forearm length and alignment

➡️Addressing PRUJ + DRUJ stability to maintain longitudinal integrity

The real challenge in these cases lies not just in fixation, but in **restoring biomechanics of the entire forearm unit,* hich functions as a single kinetic chain.

Post-operative rehabilitation played an equally critical role, focusing on gradual mobilization while protecting stability.

*Outcome* :
At follow-up, the patient demonstrated excellent functional recovery with restoration of strength and range of motion, highlighting the importance of early recognition and comprehensive management in such complex injury patterns.

19/04/2026

Ortho यशोगाथा सुरूच: # केस--87

💪 *अशक्य शस्त्रक्रिया, यशस्वी भरारी* ! 🏥

जालन्यातील *संजीवनी* हॉस्पिटलमध्ये एका ३५ वर्षीय तरुणावर डॉ. गोयल यांनी केली एक अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया!

📍 प्रसंग: भीषण अपघातात हात पूर्णपणे चिरडला गेला होता *(Essex-Lopresti Injury)* . हाडं विखुरलेली होती आणि हात निकामी होण्याची भीती होती.

⚡ जिथे इतरांनी आशा सोडली होती, तिथे डॉ. गोयल यांनी चमत्कार घडवला!

✨ आजची स्थिती: तो रुग्ण आज पुन्हा ताकदीने उभा आहे! तो अभिमानाने सांगतो— " *डॉक्टर, आज मी १०० किलो वजनही सहज उचलू शकतो!"*

*डॉ. गोयल* यांचे कौशल्य-
✅ क्लिष्ट हाडांच्या शस्त्रक्रिया (Complex Trauma)
✅ सांधे प्रत्यारोपण (Joint Replacement)
✅ दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (Arthroscopy) & मणक्याचे विकार

🏥 संजीवनी हॉस्पिटल, जालना

12/04/2026

Ortho यशोगाथा सुरूच: # केस--86

🌾 *वेदनेतून मुक्तीचा नवा मार्ग* !💪🌟🎗️

५० वर्षांचे रुग्ण… पडल्यामुळे मणक्यांचे अनेक फ्रॅक्चर. ४ महिने सतत असह्य पाठदुखी, औषधोपचार करूनही आराम नाही.गेल्या ३ महिन्यांपासून *डॉ. निशांत गोयल* यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते.

ब्रेसेसचा ट्रायल दिला, पण वेदना कायमच राहिल्या.
शेवटी Vertebroplasty हा सुरक्षित व प्रभावी उपाय ठरला.*संजिवनी हॉस्पिटल, जालना* येथे डॉ *. अक्षय गाडिया व डॉ. निशांत गोयल* यांनी स्थानिक भूल देऊन प्रक्रिया यशस्वी केली.

*Vertebroplasty चे फायदे* :
✔ काही मिनिटांत वेदनांमध्ये लक्षणीय आराम
✔ मोठी शस्त्रक्रिया नाही – फक्त छोट्या सूईद्वारे उपचार
✔ स्थानिक भूल -त्यामुळे कमी धोका
✔ लवकर चालणे-फिरणे शक्य
✔ हॉस्पिटलमध्ये कमी दिवस राहावे लागतात
✔ ऑस्टिओपोरोसिसमुळे झालेले फ्रॅक्चरमध्ये अतिशय उपयुक्त,काही मिनिटांतच वेदना कमी.

आणि रुग्ण पुन्हा आत्मविश्वासाने आयुष्य जगू लागला

05/04/2026

Ortho यशोगाथा सुरूच: # केस--85

🌾 *पुन्हा उभा राहिलेला गणेश!* 💪🌟🎗️

३५ वर्षांचा गणेश… भीषण बाइक अपघात…
डाव्या पायाला गंभीर *Lisfranc fracture-dislocation —* हाडे तुटलेली, सांधे विस्कटलेले… चालणे अशक्य.

वेळ न दवडता *संजीवनी हॉस्पिटल, जालना येथे* दाखल. *डॉ. निशांत गोयल* व त्यांच्या टीमने २४ तासांत प्लेट व K-wire द्वारे यशस्वी शस्त्रक्रिया केली.

फक्त ३ महिन्यांत — गणेश पुन्हा स्वतःच्या पायावर!

आता तो चालतोय, काम करतोय, अगदी उड्याही मारतोय 💪

👉 *योग्य वेळी तज्ज्ञ उपचार = पुन्हा नवसंजीवनी*

📍 *संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जालना*.

Ortho Success Saga Continues: # Case--84🌟🌟 *“Resilience at 77: A Complex Distal Humerus Success” *🌟🎗️A 77-year-old femal...
30/03/2026

Ortho Success Saga Continues: # Case--84

🌟🌟 *“Resilience at 77: A Complex Distal Humerus Success” *🌟🎗️

A 77-year-old female with a comminuted intra-articular distal humerus fracture, poor skin quality, diabetes, and osteoporosis.

Olecranon osteotomy was avoided due to high complication risk. Fixation was achieved using triceps elevation and dual bicolumnar plating.

Despite postoperative infection, strict physiotherapy led to excellent recovery.
At 2 years—full, painless range of motion.

One screw backed out into soft tissue (osteoporotic bone), yet remained asymptomatic.

A reminder: even in high-risk geriatric fractures, precise decision-making can deliver outstanding outcomes.





29/03/2026

Ortho यशोगाथा सुरूच: # केस--84

🌾 *वय ७७… पण जिद्द अजूनही तरुण* ! 💪🌟

७७ वर्षांच्या आजी… पडल्या आणि कोपराजवळ ह्युमेरस हाडाचे अतिशय गुंतागुंतीचे फ्रॅक्चर. नाजूक त्वचा, डायबेटीस, ठिसूळ हाडं—प्रत्येक गोष्ट धोकादायक. ऑपरेशन कठीण… निर्णय आणखी कठीण!

*डॉ. निशांत गोयल* यांनी ओस्टिओटॉमी न करता फक्त Triceps Elevation करुणदोन प्लेट्स टाकून शस्त्रक्रिया केली. रिस्क मोठा… पण विश्वास त्याहून मोठा!

नंतर इन्फेक्शन… वेदना… पण आजींनी हार मानली नाही.फिजिओथेरपी चालू ठेवली. २ वर्षांनी—त्या पुन्हा पूर्णपणे हात वापरू लागल्या!

एक स्क्रू बाहेर आला तरीही त्या हसत म्हणाल्या, “ *मला काही त्रास नाही!”*
ही फक्त शस्त्रक्रिया नाही… ही आहे जिद्दीची कहाणी.

अशा अवघड केसेसना नवी दिशा देणारे— *संजिवनी मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल.*

*विश्वास ठेवा… आणि पुन्हा उभे रहा!*

15/03/2026

Ortho यशोगाथा सुरूच: # केस--83

🌾 *“ *दीड महिन्यात पुन्हा कामावर!* ” 💪🌟

25 वर्षांचा कष्टकरी तरुण.

अपघातात कोपराला गंभीर दुखापत – *Comminuted Olecranon Fracture, सोबत Radial Head Fracture* आणि लिगामेंटची दुखापत.

*संजिवनी हॉस्पिटल, जालना* येथे *डॉ. गोयल* यांनी Open Reduction Internal Fixation with Tension Band Wiring ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली.

योग्य उपचार आणि फिजिओथेरपीमुळे फक्त *दीड महिन्यात* हा तरुण पुन्हा आपल्या कामावर परतला.
आज तो पुन्हा *50 किलोपेक्षा* जास्त वजन उचलत, सर्व मेहनतीची कामे सहज करत आहे.

अशा रुग्णांचे पुनरागमन पाहणे हीच खरी प्रेरणा!

संजिवनी हॉस्पिटल, जालना येथे अशा यशस्वी शस्त्रक्रिया सातत्याने होत आहेत. ✨

Ortho Success Saga Continues: # Case--82🌟🌟 *"A Chronic Wrist Pain – Value of Clinical Diagnosis*🌟🎗️A 58-year-old gentlem...
09/03/2026

Ortho Success Saga Continues: # Case--82

🌟🌟 *"A Chronic Wrist Pain – Value of Clinical Diagnosis*🌟🎗️

A 58-year-old gentleman had persistent wrist pain for 2 years despite multiple consultations, X-rays, and medications. The pain had progressed enough to disturb his sleep and daily activities.

On clinical examination, the Ballottement test (Piano Key sign) and Lift-off test were positive with painful forearm rotations, suggesting DRUJ instability.

MRI confirmed a DRUJ ligament tear with associated TFCC tear.

The patient underwent TFCC repair with DRUJ stabilization using a flexible Endobutton construct.
At 2-month follow-up, he reported sleeping peacefully again and had already returned to heavy work, even riding 50 km on his motorcycle to the clinic.

This case reinforces the importance of careful clinical examination and appropriate management in chronic DRUJ instability.

08/03/2026

Ortho यशोगाथा सुरूच: # केस--82

🌾 *“दोन वर्षांची वेदना… आणि पुन्हा मिळालेली शांत झोप”* !”🌟🎗️

५८ वर्षांचे एक गृहस्थ गेली २ वर्षे मनगटाच्या तीव्र वेदनांनी त्रस्त होते. अनेक डॉक्टरांकडे उपचार, एक्स-रे आणि औषधे घेतली… पण आराम मिळाला नाही. वेदनेमुळे रात्री झोपही लागत नव्हती.

शेवटी त्यांनी डॉ. निशांत गोयल, संजीवनी हॉस्पिटल, जालना येथे भेट दिली. सखोल तपासणीत Piano Key sign व Lift-off test पॉझिटिव्ह आढळले. MRI मध्ये DRUJ ligament आणि TFCC tear स्पष्ट झाले.

डॉ. गोयल यांनी काळजीपूर्वक TFCC repair करून DRUJ flexible Endobutton ने स्थिर केले.

२ महिन्यांनी ते OPD मध्ये आले—डोळ्यांत आनंदाश्रू घेऊन म्हणाले, “डॉक्टर, महिन्यांपासून झोप नव्हती… आता शांत झोप लागते. आज मी ५० किमी बाईक चालवत इथे आलो!”

अशा परिणामांमुळे डॉ. गोयल यांची कठीण केसेसवरची सततची मेहनत अधिक प्रेरणा देते. ✨

Ortho Success Saga :- Case  #81🌾 *Restoring Function Beyond Fracture Healing* A 68-year-old active farmer sustained a co...
01/03/2026

Ortho Success Saga :- Case #81
🌾 *Restoring Function Beyond Fracture Healing*

A 68-year-old active farmer sustained a complex lower limb injury following a fall in the field. Imaging revealed a combined proximal tibial split fracture with tibial shaft involvement and associated posterior malleolar fracture — a demanding injury pattern, especially in the elderly population.

The primary surgical objective was not only stable fixation, but early mobilization with preservation of biology and long-term functional restoration. Intramedullary nailing with appropriate stabilization was performed to achieve mechanical alignment and fracture healing.

At 18–24 months follow-up, the outcome highlights the true goal of orthopaedic intervention:
✔ Independent ambulation without support
✔ Pain-free stair climbing
✔ Full knee flexion allowing squatting
✔ Return to pre-injury agricultural activity
What makes such cases rewarding is witnessing patients regain independence, dignity, and livelihood.

Fractures unite with surgery — lives recover with function.

01/03/2026

Ortho यशोगाथा सुरूच: # केस--81

🌾 “ *वय ६८… पण पुन्हा शेतात दमदार पाऊल* !”

शेतात चालताना पडल्यामुळे ६८ वर्षीय आजोबांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. गुडघा, पायाचे मधले हाड आणि घोटा — तिन्ही ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते.अशा प्रकारची दुखापत वृद्ध रुग्णांमध्ये उपचारासाठी अत्यंत आव्हानात्मक मानली जाते.

जालना येथील संजिवनी हॉस्पिटलमध्ये
*डॉ. निशांत गोयल* यांनी अत्याधुनिक इंट्रामेड्युलरी नेल सर्जरी करून उपचार केले.

आज दीड-दोन वर्षांनंतर — ✅ आधाराशिवाय चालतात
✅ जिने सहज चढतात
✅ पूर्ण गुडघा वाकवून बसतात
✅ पुन्हा शेतातील काम सुरू

गावात लोक आश्चर्याने म्हणतात — *“ऑपरेशन झालं होतं हे आता ओळखूच येत नाही!”*

*कारण योग्य उपचार म्हणजे फक्त हाड जोडणे नाही… तर माणसाला पुन्हा उभं करणं असतं.**

👉 ज्येष्ठ रुग्णांच्या हाडांच्या गंभीर दुखापतींसाठी विश्वासाचे ठिकाण *— संजिवनी हॉस्पिटल, जालना*

Address

Rushi Park, Plot No 17, Ambad Road, Near Chuffull, Kharat Nagar
Jalna
431213

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Nishant Goyal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Nishant Goyal:

Share

Category