Londhe hospital and ICU

Londhe hospital and ICU MBBS DNB medicine

05/05/2026
जामखेड येथे मोफत शुगर, बीपी, ईसीजी व त्वचारोग तपासणी शिबिरजामखेड शहरात लोंढे हॉस्पिटल, आय.सी.यू. व स्कीन क्लिनिक यांच्या...
20/01/2026

जामखेड येथे मोफत शुगर, बीपी, ईसीजी व त्वचारोग तपासणी शिबिर
जामखेड शहरात लोंढे हॉस्पिटल, आय.सी.यू. व स्कीन क्लिनिक यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी मोफत शुगर, बीपी, ईसीजी तसेच त्वचारोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
या शिबिरात तज्ज्ञ डॉ. आनंद लोंढे (MBBS, DNB Medicine, Intensivist MNAMS fellowship Diabetology) हे तपासणी व मार्गदर्शन करणार असून, ते गेल्या १५ वर्षांपासून या परिसरात वैद्यकीय सेवा देत आहेत. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार तसेच गंभीर आजारांवरील त्यांच्या अनुभवाचा लाभ रुग्णांना मिळणार आहे.
तसेच त्वचारोग तज्ज्ञ डॉ. भक्ती लोंढे या त्वचा विकारांवरील तपासणी व सल्ला देणार आहेत. त्यांनी आजवर अनेक गरजू रुग्णांना कमी व माफक दरात दर्जेदार उपचार देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
या शिबिराच्या माध्यमातून तपासणी झाल्यानंतर शिबिरातून अ‍ॅडमिट होणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटल बिलामध्ये थेट ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. यासोबतच त्वचारोग विभागात करण्यात येणाऱ्या विविध उपचारात्मक प्रक्रियांवर व प्रोसीजर्सवरही ५० टक्के सवलत देण्यात येणार असून, त्यामुळे सामान्य व गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या शिबिराच्या निमित्ताने प्रणव मेडिकल यांचे विशेष सहकार्य लाभले असून, हे या परिसरातील योग्य व दर्जेदार औषधे मिळण्याचे एकमेव विश्वासार्ह ठिकाण म्हणून ओळखले जाते. फक्त शिबिराच्या दिवशी सर्व प्रकारच्या औषधांवर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
नागरिकांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची वेळेत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

NOW HIRING – LONDHE HOSPITAL & ICU, JAMKHEDExperienced and dedicated staff required for a reputed multispeciality hospit...
10/12/2025

NOW HIRING – LONDHE HOSPITAL & ICU, JAMKHED
Experienced and dedicated staff required for a reputed multispeciality hospital and ICU at Jamkhed.
Vacancies
RMO (Resident Medical Officer)Must be skilled in ICU work
GNM Staff Nurse – Male 2 posts
GNM Staff Nurse – Female 2 posts
Accountant - 1 post
PRO (Public Relations Officer) - 1 post (Should be able to drive 4‑wheeler)
LocationLondhe Hospital and ICU
Near New ST Stand, Nagar Road,
Jamkhed, District Ahmednagar – 413201
ContactMobile: 9503448876
“Suitable salary for deserving candidates. Apply/Call immediately.”

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Prashant Karad, Md Hamidur Rahman, सुभाष वर्मा, Mahesbabu...
03/11/2025

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Prashant Karad, Md Hamidur Rahman, सुभाष वर्मा, Mahesbabu Ghattamaneni

Job Opportunity at Londhe Hospital & ICULocation: Jamkhed... District ahmednagarPosition: PharmacistDepartment: Pharmacy...
17/10/2024

Job Opportunity at Londhe Hospital & ICU
Location: Jamkhed... District ahmednagar

Position: Pharmacist
Department: Pharmacy
Experience: 0-5 years
Qualifications: B.Pharm/D.Pharm
Job Type: Full-Time

Key Responsibilities:

Dispensing medications to patients as per prescriptions.

Counseling patients about medications and their usage.

Ensuring proper stock of medicines and timely ordering.

Maintaining accurate records and documentation.

Benefits:

Competitive salary package.

Supportive work environment.

Opportunities for professional growth.

If you are a qualified pharmacist looking for an opportunity in a reputed hospital, send your resume to dr.anand.londhe@gmail.com or contact us at +91 095034 48876 .

Hospital staff required..BAMS intensivistGnm Anm nursesOT technicianPROAdminCleark /accountantCleaning staffAttractive s...
24/05/2024

Hospital staff required..
BAMS intensivist
Gnm Anm nurses
OT technician
PRO
Admin
Cleark /accountant
Cleaning staff
Attractive salary /accommodation for female staff
Contact 9503448876

Address

Nagar Road Jamkhed Dist Ahmednagar
Jamkhed
413201

Telephone

+919503448876

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Londhe hospital and ICU posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category