
31/08/2025
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर ग्रामीण रुग्णालय मध्ये रुग्णांची भेट घेतली आणि तसेच फळ वाटप केले. यावेळेस जामनेर तालुका काँग्रेस कमिटीचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. Rahul Gandhi Harshwardhan Sapkal - Buldana Indian National Congress - Maharashtra