Divyashakti Homoeo Healthcare

  • Home
  • Divyashakti Homoeo Healthcare

Divyashakti Homoeo Healthcare Disease for which patients has lost his hopes.. Homoeopathy probably cures him

We are servicing patients for skin diseases , kidney and gallbladder diseases , acute as well as chronic diseases .

Happy republic day
26/01/2025

Happy republic day

22/06/2024
23 मार्च 2023 ला एक 42 वर्षांचे युवक आमच्या क्लिनिकला आले त्यांनी दाखवलेल्या रिपोर्ट मध्ये डाव्या किडनीमध्ये खडा( left r...
18/06/2024

23 मार्च 2023 ला एक 42 वर्षांचे युवक आमच्या क्लिनिकला आले त्यांनी दाखवलेल्या रिपोर्ट मध्ये डाव्या किडनीमध्ये खडा( left renal calculi)आणि डाव्या किडनीला कॉर्टिकल सिस्ट( left renal cortical cyst )लिव्हर ला सूज (fatty liver) से नमूद केलेले होते. आणि त्यांना असलेला त्रास म्हणजे लघवी झाल्यानंतर अंगार कोणी होणे (burning micturation) वारंवार लघवीला( frequent urination) जाणे पोटामध्ये असह्य वेदना होणे. पोट साफ न होणे. झोप व्यवस्थित न लागणे .थोडी थोडी लघवी (Passing urine sparingly) असे प्रॉब्लेम होते.
होमिओपॅथी व आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिल्यानंतर 4/10/2023 ला काढलेल्या रिपोर्ट मध्ये किडनी स्टोन व कॉर्टीकल सिस्ट संपूर्णतः नष्ट झाले आहे, रिपोर्ट मध्ये थोडे लिव्हरला सुज आहे परंतु पेशंटचे सर्व प्रॉब्लेम दूर झालेले आहेत असे पेशंट ने दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर सांगितले.

01/06/2024
HEMORRHOIDS:-We  have successfully treated many patients with homeopathic and ayurvedic medicines for this type of probl...
22/05/2024

HEMORRHOIDS:-

We have successfully treated many patients with homeopathic and ayurvedic medicines for this type of problem as mentioned above.( Burnning, bleeding after stool, constipation)

Swollen and inflamed veins in the re**um and a**s that cause discomfort and bleeding.
Hemorrhoids are usually caused by straining during bowel movements, obesity or pregnancy.

Usually self-diagnosable
Discomfort is a common symptom, especially during bowel movements or when sitting. Other symptoms include itching and bleeding.
People may experience:
Pain areas: in the re**um
Pain circumstances: can occur while sitting
A**l: discomfort, itchiness, or swelling
Gastrointestinal: blood in stool or constipation

Treatment consists of supportive care like lifestyle modification to manage symptoms
A high-fiber diet can be effective, along with stool softeners.
In some cases, a medical procedure to remove the hemorrhoid may be needed to provide relief.

Self-care
High fiber diet, Ice packs, Cold compress and Witch hazel extract
Medications
Steroid, Local anesthetic and Dietary supplement

Medical procedure
Cauterization, Rubber band ligation, Freezing, Sclerotherapy and Stapled hemorrhoidopexy

We have successfully treated many patients with homeopathic and ayurvedic medicines for this type of problem as mentioned above.( Burnning, bleeding after stool, constipation)

12/09/2023
एक तीन वर्षांचा मुलगा ज्याच्या चेहऱ्यावरती लालसर पुरळ होती आणि त्यामध्ये पु साचायचा जवळजवळ एक ते दीड वर्षापर्यंत  उपचार ...
25/05/2023

एक तीन वर्षांचा मुलगा ज्याच्या चेहऱ्यावरती लालसर पुरळ होती आणि त्यामध्ये पु साचायचा जवळजवळ एक ते दीड वर्षापर्यंत उपचार घेऊन काहीही फायदा झाला नाही .त्यावेळेस त्या मुलाला घेऊन त्याचे वडील आमच्या क्लिनिकला आले।मुलाची संपूर्ण हिस्टरी घेतल्यानंतर त्या मुलाला होमिओपॅथिक मेडिसिन दिले .
जवळ जवळ दोन महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर , ट्रीटमेंट नंतरचे फोटो व पूर्वीचे फोटो वडिलांच्या परवानगीने पोस्ट करीत आहोत .
उद्देश फक्त जनहितार्थ.

13 ऑक्टोंबर 2022 या दिवशी आमच्या होमिओपॅथिक क्लिनिकला एक सात वर्षाची मुलगी आली त्या मुलीच्या दोन्ही तळ हाताला आणि च्या त...
28/03/2023

13 ऑक्टोंबर 2022 या दिवशी आमच्या होमिओपॅथिक क्लिनिकला एक सात वर्षाची मुलगी आली त्या मुलीच्या दोन्ही तळ हाताला आणि च्या तळहाताच्या भागाला पिवळसर पुरळ होऊन त्यामधून सारखा फुटल्यानंतर यायचा जवळजवळ पाच महिने मॉडर्न मेडिसिन ची ट्रीटमेंट घेतल्यानंतर काहीही फरक न पडल्यामुळे ते आमच्या क्लिनिकला आले तेव्हा त्या मुलीला पंधरा दिवसांचे होमिओपॅथिक ट्रीटमेंट दिली त्यानंतर फेब्रुवारी 2023 पर्यंत त्यांनी परत भेट दिलीच नाही(फेरतपासणी साठी )त्यामुळे मी सहज फोनवरून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्या मुलीच्या आईने सांगितले की ती तिचे हात संपूर्ण बरे झालेले आहेत मी त्यांना विनंती केली की त्या हातांचे फोटो तुम्ही मला कृपया व्हाट्सअप द्वारे पाठवू शकतात का त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन फरक किती पडलेला आहे या संदर्भासाठी फोटो पाठविले ते जसे आहेत तसेच आपणा माहितीसाठी शेअर करीत आहोत

स्त्रियांच्या स्तनामध्ये गाठी होणे हा एक सध्याचा वाढत चाललेला आजार आहे. ह्या गाठी स्त्रियांच्या आरोग्यास घातक असतात बऱ्य...
23/02/2023

स्त्रियांच्या स्तनामध्ये गाठी होणे हा एक सध्याचा वाढत चाललेला आजार आहे. ह्या गाठी स्त्रियांच्या आरोग्यास घातक असतात बऱ्याच वेळेस असह्यवेदनांसह त्रास वाढतो आणि उपचार म्हणून त्यांची तपासणी केल्यानंतर ती काढून टाकणे हिच एकमेव उपचार पद्धती अवलंबली जाते .
स्तनामध्ये असलेली ही गाठ कॅन्सरची आहे किंवा नाही यासाठी विशिष्ट तपासणी केल्यानंतर सर्जिकल ऑपरेशन द्वारा ती काढण्यात येते.
महत्त्वाचा विषय
आमच्या क्लिनिकला एक 34 वर्षीय युवती याच संदर्भात वीस दिवसांपूर्वी आली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या डाव्या स्थनांमधील तीन गाठी ऑपरेशन द्वारा काढण्यात आलेल्या होत्या आणि आता त्यांच्या उजव्या स्तनामध्ये दोन गाठी होत्या त्यापैकी 21/ 10/20 22 या तारखेला एक गाठीचे ऑपरेशन करुन ती काढण्यात आली .ऑपरेशन झाले तरी त्यांचे ऑपरेशनने झालेली जखम 2/2/2023 पर्यंत भरलेली किंवा सावळलेली नव्हती .ऑपरेशन नंतर झालेला खोल जखम भरत नव्हती आणि त्यातून नेहमी पिवळसर पु (pus) यायचा ,असह्य वेदना होत होत्या असे त्यांचे चीप कंप्लेंट होते. जखम बरी करण्यासाठी त्यांनी उपचार केले परंतु हायर अँटिबायोटिक, अनल्जेसिक व इतर उपचार करूनही जखम बरी झाली नाही ,पु येणे हे चालूच राहते असे त्यांनी केस हिस्ट्री घेताना सांगितले. ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ऑपरेशन केले होते त्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अशी हजारांमध्ये एखादी केस होते की ज्यांची जखम सावळत नाही .
केस हिस्ट्री घेतल्यानंतर त्यांना होमिओपॅथिक मेडिसिन दिल्या आणि मोजून वीस दिवसांमध्ये जखमेचे सुरुवातीपासून तर जखम बरी होईपर्यंतचे फोटो त्यांनीच व्हाट्सअप द्वारे पाठविले तेच फोटो त्यांच्या परवानगीने शेअर केलेले आहेत.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा अजून असा की त्यांना असलेली दुसरी गाठ हि सुद्धा कमी होत आहे असे त्यांनी स्पष्ट सांगितले .

नखुरडे / whitlow:-(A purulent infection at the end of a finger or toe in the area surrounding the nail.)नखाच्या अवतीभोवत...
01/02/2023

नखुरडे / whitlow:-
(A purulent infection at the end of a finger or toe in the area surrounding the nail.)

नखाच्या अवतीभोवतीच्या कातडीला इन्फेक्शन होते व असह्य वेदना होतात हा नागिनच्या विषाणूमुळे होणारा त्रास आहे .यामध्ये सुरुवातीचे तीन ते चार दिवसात उपचार न केल्यास त्रास वाढतो व असह्य वेदने सह नखाच्या भोवतालच्या कातडी मध्ये पु साचतो व त्याचा त्रास दहा ते पंधरा दिवस पर्यंत होऊन नख सुद्धा कमी होऊ शकते. लवकरात लवकर उपचार करणे फार गरजेचे असते नाहीतर नखाच्या आजूबाजूच्या कातडीमध्ये साचलेला पु युक्त बाग फुटून जखम तयार होते आणि हा त्रास 10 ते 15 दिवस सहन करावा लागू शकतो अशा परिस्थितीत डॉक्टरी इलाज खूप आवश्यक असतो आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की या प्रॉब्लेम ला जर आयुर्वेदिक व होमिओपॅथिक पद्धतीने उपचार केला तर फक्त पाच दिवसाच्या आत नकुर्डे पूर्णतः बरं होण्याचे चान्सेस जास्त आहेत. पेशंटला वेदनेपासून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी ह्या त्रास चे निदान होऊन पहिल्या दोनच दिवसात होमिओपॅथिक - आयुर्वेदिक उपचार केल्यास कमी कालावधीत लवकर त्रासमुक्त पेशंट होऊ शकतात.

To cure patients is our priority , can be happed without causing internal damage ( side effects) to patients .
26/01/2023

To cure patients is our priority , can be happed without causing internal damage ( side effects) to patients .

Address


Telephone

+919423377847

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Divyashakti Homoeo Healthcare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Divyashakti Homoeo Healthcare:

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram