
10/02/2025
उद्या पुष्यनक्षत्र योग आहे. आपल्या बाळाला सुवर्णप्राशन सुरू करण्याकरता उत्तम दिवस! आमच्या इरा केरळी पंचकर्म चिकित्सालयात डोस उपलब्ध आहे.
१ महिन्याच्या आतील तान्ह्या बाळांपासून १२ वर्षांपर्यंत वय असणार्या बालकांना हे देणे लाभदायक ठरते.
नियमित सुवर्णप्राशन दिल्यास बालकांमध्ये अनेक चांगले परिणाम दिसून येतात.
👉🏻 सर्वांगीण विकास
👉🏻 आजारपणे कमी
👉🏻 ओजस्वी कांती
असे अनेक लाभ मिळतात.
🌟इरा चिकित्सालयात दर पुष्यनक्षत्रावर सुवर्णप्राशन दिले जाते.
🌟आमच्या येथील डॉक्टर स्वतः हे औषध बनवतात.
💧या डोससाठी रु. १२० ही फी आकारली जाते.
📝 पूर्व नोंदणीची आवश्यकता नाही.
📦घरपोच देखील औषध पोहोचवण्याची सोय उपलब्ध आहे.
अजून माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क करावा.