Dr. Nitin Bande

Dr. Nitin Bande Homeopathic and ayurvedic treatment

कॉल करा. MEDICIN Speed Post ने घरपोच मिळेल.डॉ नितिन बांडे,मेन रोड,जिंतूर.9552229680माझे फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा. h...
01/10/2023

कॉल करा. MEDICIN Speed Post ने घरपोच मिळेल.
डॉ नितिन बांडे,मेन रोड,जिंतूर.
9552229680
माझे फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा. https://www.facebook.com/Dr.NitinBande/

मुळव्याध होमिओपॅथिक औषधाने विना ऑपरेशन नेहमीसाठी नीट होते.  मुळव्याध,फिशर्स (चिर पडणे),गुदामध्ये सूज,ठणक, आग होणे, खाजने...
01/10/2023

मुळव्याध होमिओपॅथिक औषधाने विना ऑपरेशन नेहमीसाठी नीट होते.
मुळव्याध,फिशर्स (चिर पडणे),गुदामध्ये सूज,ठणक, आग होणे, खाजने, टोचणे,रक्त पडणे, मुळव्याधीचे कोंब बनने,कोंब बाहेर पडणे, गुदद्वार बाहेर पडणे व गुदद्वार सुजणे,बद्धकोष्ठता व कडक शौचास होणे, पोट साफ न होणे, गॅस,ऍसिडिटी, पोट फुगणे या सर्व तक्रारी होमिओपॅथिक औषधोपचाराने खूप लवकर व नेहमीं साठी नीट होतात.वारंवार त्रास होणे बंद होते.
तसेच महत्त्वाचे म्हणजे रक्त पडणे दोन-तीन दिवसांमध्ये पूर्णतः बंद होते.
उपचार स्वस्त आहे.तसेच कोणतेहि साईड इफेक्ट नाहीत. तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या औषध उपचारापेक्षा ही वेगळी व परिणामकारक उपचार पद्धती आहे. जरूर लाभ घ्या.
आता पर्यन्त तूम्ही जे उपचार घेतले त्याने फक्त उपचार चालू आहे तो पर्यंत फरक पडतो व नंतर काही दिवसांनी परत त्रास सुरू होतो असे झाले आहे.
पण एक ते दोन महिने होमिओपॅथिक उपचार घेऊन रुग्ण नेहमीं साठी मूळव्याधीच्या त्रासातून मुक्त होऊ होतो.
हजारो मुळव्याधीचे रुग्ण नीट झाले आहे आपण पण नीट व्हा.
कॉल करा. औषधी कुरियरने घरपोच मिळेल.
स्त्री रुग्णांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे मुळव्याधीसाठी कुठलीही शारीरिक तपासणी करावी लागत नाही. फक्त त्रास व लक्षणे सांगा त्यानुसार औषधोपचार मिळतो.
महत्त्वाची सूचना बाहेरगावच्या पेशंटनी निघताना आधी जरूर फोन करावा.

डॉ. नितिन बांडे.
होमिओपॅथिक उपचार तज्ञ.
(शुद्ध होमिओपॅथीक उपचार प्रणालीचा 40वर्षाचा अनुभव.)
पत्ता...
डॉ नितिन बांडे.
कटारे कॉम्प्लेक्स समोर, पोलिस स्टेशन जवळ,मेन रोड, जिंतूर.
मो.9552229680.
(सकाळीं 10 ते 7 )
ऑनलाइन उपचार उपलब्ध आहे.कॉल करा. मेडिसिन स्पीड पोस्ट किंवा कुरिअरने ने घरपोच मिळेल.
माझे फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा. https://www.facebook.com/Dr.NitinBande

कॉल करा. MEDICIN Speed Post ने घरपोच मिळेल.डॉ नितिन बांडे,मेन रोड,जिंतूर.9552229680माझे फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा. h...
18/06/2023

कॉल करा. MEDICIN Speed Post ने घरपोच मिळेल.
डॉ नितिन बांडे,मेन रोड,जिंतूर.
9552229680
माझे फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा. https://www.facebook.com/Dr.NitinBande/

31/05/2023
मुळव्याध होमिओपॅथिक औषधाने विना ऑपरेशन नेहमीसाठी नीट होते. वारंवार त्रास होणे बंद होते. मुळव्याध,फिशर्स,सूज,ठणक, आग होणे...
29/04/2023

मुळव्याध होमिओपॅथिक औषधाने विना ऑपरेशन नेहमीसाठी नीट होते. वारंवार त्रास होणे बंद होते. मुळव्याध,फिशर्स,सूज,ठणक, आग होणे, खाजने, टोचणे,रक्त पडणे,कोंब बाहेर पडणे, अंग बाहेर पडणे, कडक शौचास होणे, पोट साफ न होणे, गॅस,ऍसिडिटी, पोट फुगणे या सर्व तक्रारी होमिओपॅथिक औषधोपचाराने खूप लवकर व नेहमीं साठी नीट होतात.
तसेच महत्त्वाचे म्हणजे रक्त पडणे दोन-तीन दिवसांमध्ये पूर्णतः बंद होते.
उपचार स्वस्त आहे.तसेच कोणतेहि साईड इफेक्ट नाहीत. तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या औषध उपचारापेक्षा ही वेगळी व परिणामकारक उपचार पद्धती आहे. जरूर लाभ घ्या.
कॉल करा. कुरियरने घरपोच मिळेल.
स्त्री रुग्णांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे मुळव्याधीसाठी कुठलीही शारीरिक तपासणी करावी लागत नाही. फक्त त्रास व लक्षणे सांगा औषधोपचार मिळतो.
महत्त्वाची सूचना बाहेरगावच्या पेशंटनी निघताना आधी जरूर फोन करावा.
पत्ता.
डॉ. नितिन बांडे, कटारे कॉम्प्लेक्स समोर, पोलिस स्टेशन जवळ,मेन रोड, जिंतूर. मो.9552229680.(सकाळीं 10ते7)
कॉल करा. MEDICIN Speed Post ने घरपोच मिळेल.
माझे फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा. https://www.facebook.com/Dr.NitinBande

Address

Jintur

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+919552229680

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Nitin Bande posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Nitin Bande:

Share