City Pride Multispeciality Hospital, Kagal.

City Pride Multispeciality Hospital, Kagal. We provide the highest quality and affordable treatments to our patients.

झिजलेल्या गुडघ्यांच्या वेदनांनी त्रस्त आहात ? मग शहराकडे धावपळ कशाला आपल्या कागलच्या सिटी प्राईडमध्ये संपूर्ण गुडघा प्रत...
08/09/2025

झिजलेल्या गुडघ्यांच्या वेदनांनी त्रस्त आहात ? मग शहराकडे धावपळ कशाला आपल्या कागलच्या सिटी प्राईडमध्ये संपूर्ण गुडघा प्रत्यारोपणाची सुविधा आहे. गुडघेदुखीपासून कायमची सुटका करा, आजच सिटी प्राईडला भेट द्या.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
02325 243005 | 77-108-108-88



(Knee pain, Knee replacement surgery in Kagal, Joint pain relief hospital, Bestorthopediccarecitypride, Citypridehospitalkagal, )

सिटी प्राईडसोबत सफर अष्टविनायकाची. आठवा गणपती - रांजणगावचा महागणपती. हे रांजणगावचे महागणपती मंदिर शक्तिशाली मानले जाते. ...
05/09/2025

सिटी प्राईडसोबत सफर अष्टविनायकाची. आठवा गणपती - रांजणगावचा महागणपती. हे रांजणगावचे महागणपती मंदिर शक्तिशाली मानले जाते. त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यापूर्वी शिवाने या गणपतीची पूजा केली होती, अशी आख्यायिका आहे.

सिटी प्राईडसोबत सफर अष्टविनायकाची.  सातवा गणपती - ओझरचा विघ्नेश्वर. विघ्नासूराचा वध करून भक्तांची विघ्ने दूर करणारा म्हण...
04/09/2025

सिटी प्राईडसोबत सफर अष्टविनायकाची. सातवा गणपती - ओझरचा विघ्नेश्वर. विघ्नासूराचा वध करून भक्तांची विघ्ने दूर करणारा म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात. हे मंदिर अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहे.

सिटी प्राईडसोबत सफर अष्टविनायकाची. सहावा गणपती - लेण्याद्रीचा गिरिजात्मज. हे मंदिर एका डोंगरमाथ्यावर बौद्ध लेणींमध्ये आह...
03/09/2025

सिटी प्राईडसोबत सफर अष्टविनायकाची. सहावा गणपती - लेण्याद्रीचा गिरिजात्मज. हे मंदिर एका डोंगरमाथ्यावर बौद्ध लेणींमध्ये आहे. गिरिजा (पार्वती) यांचा आत्मज (पुत्र) म्हणून या गणपतीला गिरिजात्मज असे म्हणतात.

सिटी प्राईडसोबत सफर अष्टविनायकाची. पाचवा गणपती - थेऊरचा चिंतामणी. भक्तांची चिंता दूर करणारा म्हणून या गणपतीला 'चिंतामणी'...
02/09/2025

सिटी प्राईडसोबत सफर अष्टविनायकाची. पाचवा गणपती - थेऊरचा चिंतामणी. भक्तांची चिंता दूर करणारा म्हणून या गणपतीला 'चिंतामणी' म्हणतात. पेशव्यांचे हे श्रद्धास्थान होते.

सिटी प्राईडसोबत सफर अष्टविनायकाची. चौथा गणपती - महाडचा वरदविनायक. बाप्पाची मूर्ती स्वयंभू आहे, हे मंदिर २४ तास दर्शनासाठ...
01/09/2025

सिटी प्राईडसोबत सफर अष्टविनायकाची. चौथा गणपती - महाडचा वरदविनायक. बाप्पाची मूर्ती स्वयंभू आहे, हे मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले असते. वरदविनायक भक्तांना वरदान देणारा मानला जातो.

सिटी प्राईडसोबत सफर अष्टविनायकाची. तिसरा गणपती - पालीचा बल्लाळेश्वर.बाप्पा बल्लाळ नावाच्या भक्तासाठी येथे प्रकट झाले, म्...
30/08/2025

सिटी प्राईडसोबत सफर अष्टविनायकाची. तिसरा गणपती - पालीचा बल्लाळेश्वर.बाप्पा बल्लाळ नावाच्या भक्तासाठी येथे प्रकट झाले, म्हणून हे मंदिर बल्लाळेश्वराचे आहे. हे मंदिर रायगड जिल्ह्यातील सुधागडजवळ अंबा नदीच्या काठी आहे.

सिटी प्राईडसोबत सफर अष्टविनायकाची. दुसरा गणपती - सिद्धटेकचा सिद्धिविनायक. बाप्पाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. भगवान विष्...
29/08/2025

सिटी प्राईडसोबत सफर अष्टविनायकाची. दुसरा गणपती - सिद्धटेकचा सिद्धिविनायक. बाप्पाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. भगवान विष्णूंनी येथे सिद्धी प्राप्त केली, म्हणून सिद्धिविनायक हे नाव पडले.

सिटी प्राईडसोबत सफर अष्टविनायकाची. मोरगावचा मोरेश्वर. अष्टविनायकांमधील हे पहिले आणि आद्यस्थान मानले जाते. येथील गणपतीची ...
28/08/2025

सिटी प्राईडसोबत सफर अष्टविनायकाची. मोरगावचा मोरेश्वर. अष्टविनायकांमधील हे पहिले आणि आद्यस्थान मानले जाते. येथील गणपतीची मूर्ती मयूरेश्‍वर नावाने ओळखली जाते.

हार्मोन्सचे संतुलन बिघडल्याने अनेक परिणामांना सामोरे जावे लागते, चिंता करू नका, सिटी प्राईडला या महिला तज्ज्ञ डॉक्टरांची...
26/08/2025

हार्मोन्सचे संतुलन बिघडल्याने अनेक परिणामांना सामोरे जावे लागते, चिंता करू नका, सिटी प्राईडला या महिला तज्ज्ञ डॉक्टरांची भेटा, त्वरित उपचार घ्या. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
02325 243005 | 77-108-108-88

सुखरूप बाळंतपणासाठी शहराकडे धावपळ करताय ? चिंता करू नका, शहराच्या तुलनेत उत्तम सुविधा आणि अनुभवी तज्ज्ञ कागलमधील सिटी प्...
25/08/2025

सुखरूप बाळंतपणासाठी शहराकडे धावपळ करताय ? चिंता करू नका, शहराच्या तुलनेत उत्तम सुविधा आणि अनुभवी तज्ज्ञ कागलमधील सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
02325 243005 | 77-108-108-88

पोटातील दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका ! अपेंडिक्सचा आजार असू शकतो. सिटी प्राईडमध्ये शस्त्रक्रिया करा, अपेंडिक्सपासून मुक्त...
22/08/2025

पोटातील दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका ! अपेंडिक्सचा आजार असू शकतो. सिटी प्राईडमध्ये शस्त्रक्रिया करा, अपेंडिक्सपासून मुक्त व्हा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
02325 243005 | 77-108-108-88

Address

Ring Road, In Front Of City Diagnostic Centre , Kagal
Kagal
416216

Alerts

Be the first to know and let us send you an email when City Pride Multispeciality Hospital, Kagal. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to City Pride Multispeciality Hospital, Kagal.:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category