Vishvatej Multispeciality Ayurved Hospital & Panchakarma Research Center

  • Home
  • India
  • Kaij
  • Vishvatej Multispeciality Ayurved Hospital & Panchakarma Research Center

Vishvatej Multispeciality Ayurved Hospital & Panchakarma Research Center Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vishvatej Multispeciality Ayurved Hospital & Panchakarma Research Center, Hospital, Kaij.

VISHVATEJ MULTISPECIALITY AYURVED HOSPTAL IS WORKING SINCE LAST 19 YEARS.WE HAVE # AYURVEDIC MEDICINAL & PANCHAKARMA TREATMENT FOR ALL CHRONIC AND ACUTE DISEASES.

सर्व व्याधींवर 🍀आयुर्वेद🍀 उपचार आमच्याकडे अत्यंत उपयुक्त सिद्ध झाले आहेत.📌शाखा - १)केज - बीड 2) भोसरी - पुणे3) लोहगाव - ...
15/07/2025

सर्व व्याधींवर 🍀आयुर्वेद🍀 उपचार आमच्याकडे अत्यंत उपयुक्त सिद्ध झाले आहेत.
📌शाखा - १)केज - बीड
2) भोसरी - पुणे
3) लोहगाव - पुणे.
🔺 संपर्क 🔺
🌿9881851118
🌿7841036441

|| विश्वतेज आयुर्वेद ||खास रुग्णांच्या आग्रहास्तव सर्व आजारांसाठी  वैशिष्ट्यपूर्ण अशी नाडी परीक्षण, उदर परिक्षण, अग्निकर...
19/04/2025

|| विश्वतेज आयुर्वेद ||
खास रुग्णांच्या आग्रहास्तव सर्व आजारांसाठी वैशिष्ट्यपूर्ण अशी नाडी परीक्षण, उदर परिक्षण, अग्निकर्म चिकित्सा, विद्धकर्म चिकित्सा, आयुर्वेद औषध उपचार सेवा उपलब्ध !

🌿विश्वतेज🌿 मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल अँड पंचकर्म रिसर्च सेंटर     " आयोजित "📢मोफत त्वचा विकार शिबीर ~~~~~~~~~~~~...
27/01/2025

🌿विश्वतेज🌿 मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल अँड पंचकर्म रिसर्च सेंटर
" आयोजित "
📢मोफत त्वचा विकार शिबीर
~~~~~~~~~~~~~~~
या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या त्वचा विकारांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे व सवलतीत उपचार करण्यात येणार आहे तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा.
~~~~~~~~~~~~~~
📌शिबीर दिनांक - ३१/०१/२५
📌वेळ - सकाळी १० ते ३
📌स्थळ - विश्वतेज मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल अँड पंचकर्म रिसर्च सेंटर
मेन रोड बस स्टँड जवळ केज. ता. केज जि. बीड
~~~~~~~~~~~~~~~
संपर्क - 9881851118
7841036441
~~~~~~~~~~~~~~~
📌 टिप -नाव नोंदणी आवश्यक.

आजपासून साईश्रद्धा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल , पोरवाल रोड , लोहगाव,पुणे  येथे रुग्ण तपासणी सुरू....* विश्वतेज  मल्टीस्पेश...
11/01/2025

आजपासून साईश्रद्धा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल , पोरवाल रोड , लोहगाव,पुणे येथे रुग्ण तपासणी सुरू....
* विश्वतेज मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल
* धन्वंतरी पाईल्स क्लिनिक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रत्येक शनिवार 11 ते 3
*** पूर्वनियोजित वेळेनुसार // अपॉइंटमेंट आवश्यक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संपर्क -9881851118
7841036441
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Location - https://maps.app.goo.gl/KVcRmugSxtGh8Bd47

आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी जयंती च्या आरोग्यमय शुभेच्छा! शङ्खं चक्रं जलौकां दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्मिः, सूक्ष्मस...
29/10/2024

आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी जयंती च्या आरोग्यमय शुभेच्छा!
शङ्खं चक्रं जलौकां दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्मिः, सूक्ष्मस्वच्छातिहृद्यांशुक परिविलसन्मौलिमम्भोजनेत्रम, कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारूपीताम्बराढ्यम, वन्दे धन्वंतरिं तं निखिलगदवनप्रौढदावाग्निलीलम!!!

25/10/2024

🔸संधीवात - आमवात विशेष आयुर्वेद उपचार :-
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
• स्त्री रुग्ण वय ५० वर्षे संधिवातातील- आमवात ( Rhumatoid Arthritis)हा दुर्धर आजार गेल्या पंधरा वर्षापासून होता त्यामुळे शरीरातील सर्व सांध्यांमध्ये सूज, वेदना व प्रचंड ठणका यामुळे घरातील व शेतातील कामे करू शकत नव्हता.
• बरेच औषध उपचार केले परंतु त्रास कमी होत नव्हता. गेल्या ६ महिन्यांपूर्वी हा रुग्ण आमच्या" विश्वतेज आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये" उपचारासाठी दाखल झाला. यादरम्यान पंचकर्म उपचार, औषध उपचार,आहार चिकित्सा यांचा संयुक्तपणे वापर करून सहा महिन्यांमध्ये हा रुग्ण बरा झाला.
• आता घरातील व शेतातील सर्व कामे हा रुग्ण करू शकतो.
• मागील २१ वर्षात हजारो रुग्ण या आयुर्वेद - पंचकर्म उपचारांनी बरे झाले आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~
डॉ. वैजनाथ रा .शेटे
आयुर्वेदाचार्य , योग आयुर्वेद तज्ञ(पुणे)
डॉ. सुषमा वै. शेटे
आयुर्वेदाचार्य ,आयुर्वेद वाचस्पती (Sch)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🔸-:पुणे शाखा- डेक्कन जिमखाना:-🔸
साठे हॉस्पिटल , पोस्ट ऑफिस समोर,डेक्कन जिमखाना,पुणे.
* प्रत्येक शनिवार - सकाळी ११ ते ४
https://maps.app.goo.gl/Q1rJaxPwwmSSdSax9
*******************************
🔸-:पिंपरी चिंचवड शाखा - भोसरी:-🔸
कृष्णा जनरल हॉस्पिटल ,PCMT चौक
गव्हाणे वस्ती , भोसरी,पुणे -३९
* प्रत्येक रविवार सकाळी ११ ते ३
https://maps.app.goo.gl/ENVcunZGeowghDAn8
***************************
* अपॉइंटमेंट आवश्यक
* 21 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव
***************************
~~ संपर्क ~~
9881851118**7841036441
# Rheumatoid Arthritis
# Osteo Arthritis
# Gout

15/09/2024

◆मुळव्याध (पाईल्स) ◆फिशर !
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
असह्य वेदना , आग आग व रक्तस्त्राव यावर त्वरित आराम देणारी, 100 टक्के प्रभावी .........
----------------------------
●एक नविन अभिनव उपचार पद्धती
★ India's No.1/ ISO 9001:2015 Certified
---------------------------------
★ विना त्रास !
★ विना ऑपरेशन !!
★ विना क्षारसुत्र !!!
★ विना ऍडमिशन !!!!
---------------------------------
◆आयुर्वेद मुळव्याध इंजेक्शन उपचार पद्धती (Applicator Therapy)
---------------------------------
●भारत सरकार पेटंट प्राप्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
◆संपर्क◆
डॉ . वैजनाथ शेटे
B.A.M.S. D.Y.A. (Pune)
डॉ.सुषमा शेटे
B.A.M.S. M.D.(Sch)
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
धन्वंतरी पाईल्स इंजेक्शन क्लिनिक
विश्वतेज मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल , मेन रोड ,
बस स्टँड जवळ केज.
ता.केज. जि.बीड
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
◆अधिक माहितीसाठी संपर्क ...
★ 9881851118
★7841036441.
◆ पूर्व नियोजित वेळेनुसार
(With Prior Appointment)

सोन्याच्या पावलाने येणारी श्री.महालक्ष्मी आपल्या कुटुंबातील सर्वांना उत्तम आरोग्य,धनधान्य,समाधान व उदंड आयुष्य देवोगौरी ...
11/09/2024

सोन्याच्या पावलाने येणारी

श्री.महालक्ष्मी आपल्या कुटुंबातील सर्वांना

उत्तम आरोग्य,धनधान्य,समाधान व उदंड आयुष्य देवो

गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

24/07/2024

🍀विश्वतेज मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल अँड पंचकर्म रिसर्च सेंटर 🍀
२१ व्या वर्षात पदार्पणानिमित्त " आयोजित "
🔸मोफत संधिवात व वात विकार निदान उपचार शिबिर🔸
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
या शिबिरामध्ये
* संधिवात (Osteo Arthritis )
* आमवात (Rheumatoid Arthritis)
* वातरक्त (Gout)
* मणक्याचे विकार ( Spondylosis )
* स्थौल्य ( Obesity)
इ. आजारांची मोफत निदान, तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🔺 टिप - नाव नोंदणी आवश्यक.
🔺 संपर्क - 9881851118
7841036441
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- शिबिराचे ठिकाण -
विश्वतेज मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल अँड पंचकर्म रिसर्च सेंटर
मेन रोड , बस स्टँड जवळ केज
ता. केज जि. बीड
https://maps.app.goo.gl/UqQ14FSQdrZFRp7S9

VISHVATEJ MULTISPECIALITY AYURVED HOSPTAL IS WORKING SINCE LAST 19 YEARS.WE HAVE # AYURVEDIC MEDICINAL & PANCHAKARMA TREATMENT FOR ALL CHRONIC AND ACUTE DISEASES.

पालख्यांचा सोहळा…. 🚩वारकऱ्यांचा मेळा…. 🚩विटेवर उभा शोभे. 🚩सख्या पांडुरंगा…🚩आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.विठ्ठलाची क...
17/07/2024

पालख्यांचा सोहळा…. 🚩
वारकऱ्यांचा मेळा…. 🚩
विटेवर उभा शोभे. 🚩
सख्या पांडुरंगा…🚩
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

विठ्ठलाची कृपा, सर्वांवर सदैव राहो।
विठ्ठलाच्या नामाने, मंगलमय जीवन होवो॥
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !

🍀विश्वतेज मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म रिसर्च सेंटर 🍀च्या २१व्या (एकविसाव्या)  वर्षात पदार्पणानिमित्त.......
10/07/2024

🍀विश्वतेज मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म रिसर्च सेंटर 🍀च्या २१व्या (एकविसाव्या) वर्षात पदार्पणानिमित्त....
" भव्य मोफत संधिवात व वातविकार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ निदान उपचार शिबिराचे "
~~~~~~~~~~~~~~
आयोजन करण्यात आले आहे तरी गरजूनी याचा लाभ घ्यावा .
* नाव नोंदणी आवश्यक !
* शिबिर दिनांक - ३०/०७/२४ मंगळवार
वेळ - सकाळी १० ते ३ पर्यंत
---------------------------------
- संपर्क -
डॉ.वैजनाथ रा.शेटे डॉ.सुषमा वै.शेटे
विश्वतेज मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म रिसर्च सेंटर
मेन रोड केज
ता. केज . जिल्हा बीड.
9881851118 /// 7841036441

🍀घृत-तुपाचे आयुर्वेदिय गुण :-~~~~~~~~~~~~~~📌 दुधाला तापवून त्याच्यापासून काढलेल्या सायीला वीरजऊन त्याच्यापासून काढलेले ल...
28/06/2024

🍀घृत-तुपाचे आयुर्वेदिय गुण :-
~~~~~~~~~~~~~~
📌 दुधाला तापवून त्याच्यापासून काढलेल्या सायीला वीरजऊन त्याच्यापासून काढलेले लोण्याला अग्निसंस्कार करून (कडवून )तयार केलेले तूपच उत्तम असते. या तूपाचा वापर आहारात करावा.
📌 सध्या बाजारात मिळणारे रेडीमेड तूप हे बऱ्याच वेळा दुधापासून क्रीम काढून तयार केले जाते असे तूप शरीरास हानिकारक आहे.
📌 तुपाचे नियमित सेवन केल्याने शरीराचे बृहन होते. शरीर धष्टपुष्ट बनते व शरीरात ऊर्जा निर्माण होते.
📌 तुपामध्ये विटामिन ए व विटामिन ई उपस्थित असतात त्यामुळे नेत्रविकारांमध्ये तूप विशेष उपयोगी आहे.
📌 उच्च रक्तदाब असणाऱ्या व स्थूल रुग्णांनी तुपाचा वापर शक्यतो कमी प्रमाणात करावा.
📌 गाईचे तूप हे बुद्धी स्मृति व एकाग्रता वाढवण्यासाठी विशेष उपयोगी आहे.
📌 तुपाच्या सेवनाने शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढते व तेज उत्पन्न होते सौंदर्य वृध्दी होते.
म्हणून प्रकृतीनुरूप आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या आहारामध्ये तुपाचा अंतर्भाव अवश्य करावा.
~~~~~~~~~~~~~~
✒️ डॉ.वैजनाथ रा.शेटे.
आयुर्वेदाचार्य, योगतज्ञ (पुणे)
✒️डॉ.सुषमा वै.शेटे
आयुर्वेदाचार्य स्त्रीरोग चिकित्सक (नाशिक)
~~~~~~~~~~~~~~
🍀विश्वतेज मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल & पंचकर्म रिसर्च सेंटर
🍀 धन्वंतरी पाईल्स आयुर्वेद इंजेक्शन क्लिनिक.
🍀 केज- बीड. ©
🍀 भोसरी - पुणे
🍀डेक्कन जिमखाना - पुणे

📞9881851118
7841036441
आयुर्वेद शास्त्रातील मूलभूत तत्वे जाणून घेण्यासाठी व त्यांचा वापर करून निरोगी जीवन जगण्यासाठी आजच || विश्वतेज आयुर्वेद ||
या ग्रुपला जॉईन व्हा!

WhatsApp Group Invite

Address

Kaij

Opening Hours

Monday 10am - 3pm
5pm - 8pm
Tuesday 10am - 3pm
5pm - 8pm
Wednesday 10am - 3pm
5pm - 8pm
Thursday 10am - 3pm
5pm - 8pm
Friday 10am - 3pm
5pm - 8pm
Saturday 10am - 3pm
5pm - 8pm
Sunday 11am - 2pm

Telephone

+919881851118

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishvatej Multispeciality Ayurved Hospital & Panchakarma Research Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vishvatej Multispeciality Ayurved Hospital & Panchakarma Research Center:

Share

Category

Vishvatej Multispeciality Ayurved Hospital & Panchakarma Research Center

India's No 1 - ISO 9001:2015 Certified, Latest , Advanced Ayurved Injection Therapy.

◆No operation

◆No stay in Hospital

◆Painless Therapy