14/08/2025
*१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन* साजरा करताना..🙏🇮🇳🙏
जिलेबी, आणण्याकरिता स्टील डब्बा आणि कापडी पिशवी घेऊन जाऊ..🌹
आणि आपल्या भारतभुमीला प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्त करू🙏 🇮🇳🇮🇳🙏
प्रत्येकानी केलेली ही छोटी कृती.... आपल्या देशात होणारा बराच प्लास्टिक कचरा आणि आपले आरोग्य वाचवू शकते..🙏🇮🇳
सवयी बदला.....🙏
आरोग्य सांभाळा... 💚
निसर्ग वाचवा... 🌍🙏
*प्लास्टिक कचरामुक्त देश*
*पर्यावरण मंच, सातारा*
(भारतीय मजदूर संघ)
*रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ, सातारा*