Vishwavrinda Ayurveda kalyan

Vishwavrinda Ayurveda kalyan Vishwavrinda ayurveda treats all chronic ailments of all age groups,we treat pts by ayurved medicines and Panchkarma treatment
Eat healthy ,stay healthy.

Panchkarma treatment done here . Basti , vamana , virechan , Nasya , Shirodhara done here . all Panchkarma therapy's done here

10/05/2026

मायग्रेनला कायमचं दूर करा!

हे 3 उपाय तुमचा मायग्रेन कमी करण्यास मदत करू शकतात.

मायग्रेन फक्त डोकेदुखी नाही, तर ती एक गंभीर समस्या असू शकते.
वेळेत त्याची लक्षणं ओळखणं खूप महत्त्वाचं आहे.

मायग्रेनची लक्षणं कशी ओळखाल?

1. डोक्याच्या एका बाजूला तीव्र वेदना होणे
2. तेज प्रकाश किंवा आवाजाचा त्रास होणे
3. मळमळ किंवा उलटीसारखं वाटणं
4. डोळ्यासमोर धूसर दिसणं किंवा चमक दिसणं
5. चक्कर येणं आणि अशक्तपणा जाणवणं

जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं वारंवार जाणवत असतील,
तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

हे मायग्रेनचं लक्षण असू शकतं.

व्हिडिओमध्ये सांगितलेले हे 3 उपाय जरूर करून पाहा
आणि मायग्रेनपासून आराम मिळवण्याची सुरुवात करा.

जर ही लक्षणं दिसत असतील, तर उशीर करू नका.
आजच भेट द्या आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा.

08/05/2026
01/05/2026

टाचदुखीने त्रस्त आहात? 😣
पण हे फक्त “साधं दुखणं” नसू शकतं… कधी कधी Uric Acid वाढलेलं असल्याचं संकेतही असू शकतात.

👉 लोकांना कसं ओळखायचं?
✔️ सकाळी उठल्यावर टाच/पायात तीव्र वेदना
✔️ चालताना जास्त दुखणं
✔️ सांधे कडक होणं किंवा सूज जाणवणं
✔️ थकवा + वारंवार वेदना वाढणं

हे लक्षणे दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका ⚠️
वेळेत डाएट सुधारणा, पाणी वाढवणं आणि योग्य तपासणी खूप महत्त्वाची आहे.

आजच काळजी घ्या… कारण सुरुवातीला साधं वाटणारं दुखणं पुढे मोठं होऊ शकतं. 🦶✨


24/04/2026

शितपित्ताने आहात त्रस्त? 😖
सतत अंगावर लाल चट्टे, खाज आणि जळजळ होत आहे का?

कायमचा आराम मिळवण्यासाठी व्हिडिओमध्ये सांगितलेले 3 उपाय नक्की ट्राय करा 💯

जर तरीही त्रास कमी झाला नाही, तर अजिबात दुर्लक्ष करू नका.
आजच दिलेल्या नंबरवर फोन करा आणि त्वरित भेट द्या 📞

19/04/2026

वारंवार जेवणानंतर washroom ला जाणं, gas होणं, पोट साफ न होणं, sauchala चिकटपणा जाणवणं ही IBS ची लक्षणं असू शकतात.

जर ही समस्या 3 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ चालू असेल, तर दुर्लक्ष करू नका.

घाबरू नका 👍
योग्य pathya, pani आणि Ayurveda मधील Panchkarma द्वारे IBS वर root cause वर काम केलं जातं.

IBS मुळे तुमचं आवडतं जेवण सोडू नका…
उलट आजारालाच कायमचा निरोप द्या 💪

📞 आजच संपर्क करा!

Digestion

19/04/2026

वारंवार जेवणानंतर washroom ला जाणं, gas होणं, पोट साफ न होणं, sauchala चिकटपणा जाणवणं ही IBS ची लक्षणं असू शकतात.

जर ही समस्या 3 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ चालू असेल, तर दुर्लक्ष करू नका.

घाबरू नका 👍
योग्य pathya, pani आणि Ayurveda मधील Panchkarma द्वारे IBS वर root cause वर काम केलं जातं.

IBS मुळे तुमचं आवडतं जेवण सोडू नका…
उलट आजारालाच कायमचा निरोप द्या 💪

📞 आजच संपर्क करा!

11/04/2026

तुम्हीही वारंवार होणाऱ्या सर्दीने त्रस्त आहात का?

सतत नाक वाहणे, शिंक येणे, नाक बंद होणे, डोळ्यांत खाज आणि डोके जड वाटणे ही Allergic Rhinitis ची सामान्य लक्षणे असू शकतात.आयुर्वेदानुसार हा त्रास कफ दोषाच्या असंतुलनामुळे आणि कमी झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे वाढतो.

योग्य उपचार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे
समस्येवर नियंत्रण मिळवता येते.

जर ही लक्षणे तुम्हालाही जाणवत असतील, तर विलंब न करता सल्ला घ्या.

आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा.
संपर्क: 📞 9372101060 / 9405933533


05/04/2026

Suvarnaprashan sanskar !!!


28/03/2026

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त Panchkoshdhari Gurukul, अंबरनाथ येथे प्रकृती परीक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते

Vishwavrinda Ayurved तर्फे विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
Dr. Radha Shimpi यांनी मार्गदर्शन करत संतुलित आहार, योग्य दिनचर्या आणि आरोग्याचे महत्त्व सांगितले

तसेच मुलींना hormonal changes आणि irregular periods विषयीही मार्गदर्शन करण्यात आले

हा उपक्रम मुलांच्या निरोगी भविष्याच्या दिशेने एक महत्त्वाचा पाऊल ठरेल

27/02/2026

तुम्ही आहात Hairfall ने परेशान?
काळजी करू नका… Ayurvedic उपचारांनी Hairfall control करता येतो 🌿

Hairfall ची कारणं 👉
• Air Pollution
• Nit आहार
• Junk Food
• Stress
• केसांची काळजी न घेणे
• तेल न लावणे

Hairfall थांबवायचा असेल तर वरवर treatment नाही, तर मुळाशी जाऊन उपचार गरजेचे आहेत.

Ayurvedic Shirodhara Head Massage व Panchakarma द्वारे Hairfall वर नैसर्गिक उपचार.

आजच Visit करा ✅
आत्ताच Appointment Book करा!

20/02/2026

पिंपल्स, काळे डाग आणि चेहऱ्यावर पडलेले खड्डे यामुळे हैराण झाला आहात का?
आरशात स्वतःकडे पाहताना कॉन्फिडन्स कमी झाल्यासारखं वाटतंय का?
कितीही क्रीम, फेसवॉश किंवा घरगुती उपाय करूनही कायमचा फरक दिसत नाहीये का?

आता काळजी करण्याची गरज नाही ✅
आयुर्वेदाच्या सुरक्षित आणि नैसर्गिक उपचारांद्वारे पिंपल्सवर पूर्णपणे मात करणे शक्य आहे.

आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध करून देतो 👇

🩸 लीच थेरपी (Leech Therapy) – त्वचेतील अशुद्ध रक्त कमी करून पिंपल्स, सूज आणि इन्फेक्शन कमी करण्यास मदत
🌿 मुखलेप चिकित्सा – त्वचेला नैसर्गिक पोषण देऊन डाग, खड्डे आणि ऑइल कंट्रोल करण्यासाठी प्रभावी उपचार
💊 आयुर्वेदिक औषधांचा संपूर्ण कोर्स – शरीरातील मूळ कारणांवर काम करून पिंपल्स पुन्हा येऊ नयेत यासाठी आतून उपचार

✔️ कोणतीही सर्जरी नाही
✔️ सुरक्षित आणि नैसर्गिक पद्धत
✔️ प्रत्येक स्किन टाइपनुसार वैयक्तिक ट्रीटमेंट प्लॅन
✔️ अनुभवी तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन

तपासणीनंतरच योग्य उपचार योजना दिली जाते, त्यामुळे स्वतःहून औषधे घेऊ नका.

आजच संपर्क करा 📞
आणि आपली अपॉइंटमेंट बुक करून क्लिअर, हेल्दी आणि ग्लोइंग स्किनकडे पहिला पाऊल टाका ✨





Address

Arogyachhaya Children Health Care And Panchkarma Clinic, Shop No B3 Gurukrupa Soc Near Bharat Gas Agnecy Thangewadi Kalyan West
Kalyan
421301

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwavrinda Ayurveda kalyan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vishwavrinda Ayurveda kalyan:

Share

Category