
19/07/2023
*सुप्रभात!*
*पुन्हा एकदा नव्या जोमाने वैद्यकीय सामाजिक उपक्रमांसाठी "स्पेक्ट" संस्थेच्या माध्यमातून एकत्रित होऊया! ""स्पेक्ट बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, कल्याण"" या संस्थेचे सचिव पद रिक्त झाले आहे. तसेच स्पेक्ट संस्थेमध्ये सात सदस्यांची कमिटी आहे. सामाजिक कामकाज अधिक वेगाने होण्यासाठी आपण कमिटीमध्ये सभासद वाढवीत आहोत. स्पेक्ट संस्थेच्या कोअर कमिटी मध्ये ज्या समाजसेवकांना कामकाज करण्याची इच्छा असेल, त्यांनी कृपया त्वरित संपर्क---9821374286 करावा, ही विनंती! जागा अतिशय मर्यादित आहेत. दिनांक 22 जुलै 2023 पर्यंत कृपया आपण आपले नाव निश्चित करावे, ही विनंती! नवीन सभासदांची नावे आल्यानंतर पुढील आठवड्यात धर्मादाय आयुक्त कार्यालयात रितसर नियमानुसार नोंदणी केली जाईल. कृपया याची सर्व समाज बांधवांनी- बंधू - भगिनींनी नोंद घ्यावी, ही विनंती!*
*-- डॉ. घनश्याम बैसाणे, कल्याण*
*[अध्यक्ष -- स्पेक्ट]*