05/05/2026
फायदे:
✔️ गुडघेदुखी कमी होते
✔️ सूज आणि कडकपणा कमी होतो
✔️ सांध्यांची हालचाल सुधारते
✔️ cartilage ला पोषण मिळते
✔️ सर्जरी टाळण्यास मदत होऊ शकते (early stage मध्ये)
⸻
कोणाला उपयोगी?
👉 Osteoarthritis (संधिवात)
👉 गुडघ्यातील वेदना / stiffness
👉 चालताना त्रास होणे
👉 वयामुळे cartilage घासणे
panchakarma naturalhealing ayurvedictreatment painrelief osteoarthritis arthritisrelief