Atharva Ayurved Clinic

Atharva Ayurved Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Atharva Ayurved Clinic, Medical and health, Kaman.

Address: FIRST HEALTH POLYCLINIC Shop no 20, Bldg no 7, Agarwal Peace Heaven, Stella Rd, Kauls Heritage City, Kaul Herit...
22/06/2025

Address:
FIRST HEALTH POLYCLINIC

Shop no 20, Bldg no 7, Agarwal Peace Heaven, Stella Rd, Kauls Heritage City, Kaul Heritage City, Vasai West, Vasai-Virar, Sandor

03/03/2025
नाव नोंदणी आवश्यक
22/11/2024

नाव नोंदणी आवश्यक

08/11/2024

Follow this link to join my WhatsApp community:

*A Must-Include Vegetable in the Diet from the Cucurbitaceae Family: पटोल (Pointed Gourd) 🥒**पटोल* also known as Pointed...
07/11/2024

*A Must-Include Vegetable in the Diet from the Cucurbitaceae Family: पटोल (Pointed Gourd) 🥒*

*पटोल* also known as Pointed gourd (Trichosanthes dioica) or *परवल* in hindi, is an important vegetable from the *Cucurbitaceae* family & key ingredient of *रस,रक्त,मांस पाचक कषाय*

*Ref:*
पटोल फलं *त्रिदोषशमनं* मूलं तस्य विरेचनम् ||....
*कण्डूदाहतृषा कोठकुष्ठ रक्तज्वरान्* जयेत् ||
फलं तस्य कटु स्वादु पाके तिक्तं रसे लघु |
*मलानुलोमनं वृष्यं हृद्यं दीपनपाचनम् ||*
स्निग्धोष्णं रोचनं हन्ति दोष *श्वासज्वरकृमीन् ||*
—भावप्रकाश निघंटु

*What Ayurveda says about it⁉️🌿*
It is indicated in
- *कंडु*,*कोठ* & *कुष्ठ*
- *दाह*, *तृष्णा, धातुगत ज्वर*
- *कृमी*, *मलानुलोमक*
- *वृष्य* ,*हृद्य*, *श्वासहर*

*Scientific Benefits: 🔬*
Being part of the *Cucurbitaceae* family, Patola provides:
- Acid-neutralizing,
- Detoxifying,
- Hepatoprotective,
- Antidiabetic,
- Anti-hyper lipidemic
- Antipyretic,
- Laxative &
- Neuroprotective benefits 🌟

So, lets make this vegetable a part of our meal to enjoy all its health benefits! 🥗💪🌱

06/10/2024
उपवास नवरात्रीचा उपवासाला साबुदाणा, रताळी, बटाटे,शेंगदाणे नाही तर उपवास करायचा कसा ? उपवास म्हटले कि आपल्याकडे खिचडी ,दह...
02/10/2024

उपवास नवरात्रीचा

उपवासाला साबुदाणा, रताळी, बटाटे,शेंगदाणे नाही तर उपवास करायचा कसा ?

उपवास म्हटले कि आपल्याकडे खिचडी ,दही ,वेफर्स ,अश्या काहीतरी पदार्थ खाऊन करायचा असतो ,असा काहीतरी गैरसमज

अनेक लोकांना आम्ही
उपवास म्हणजे काय ?
तो कश्यासाठी धरायचा असतो ?
उपवासाच्या दिवशी खिचडी ,बटाटा च का चालते ,इतर पदार्थ का चालत नाही ?

यातील एकाही प्रश्नाचे धड उत्तर देता येत नाही ,

काहींनी तर खिचडी आवडते म्हणून उपवास धरतात
सगळे धरतात ,सगळे खातात म्हणून आम्ही पण खातो अशी उत्तरे
देवाला प्रसन्न करण्यासाठी
धर्म जपण्यासाठी
शरीरासाठी

अशी उत्तरे काहींनी उत्तरे दिली

कोणतीही गोष्ट डोळस पणे विशेषतः आहाराच्या बाबतीत आपण पाळत नाही त्याचा परिणाम म्हणून आजार होतात .

साबुदाणा ,बटाटा ,तळलेला पदार्थ ,दही पचायला जड असतात लोकांना हेच माहीत नसते ,कोणताही उपवास झाल्यावर
# पोट जड झाले आहे ,
# गॅसेस होतात ,
# पोट गच्च होते ,
# ऍसिडिटी वाढली अशी अनेक तक्रारी घेऊन लोक येतात

तसेच काही निरंकार उपवास करणारे आहेत म्हणजे काहीच खात नाहीत अचानक तुम्ही उपाशी राहिल्यास वात व पित्त दोन्ही वाढते व
# ऍसिडिटी ,
# गॅसेस ,
# पोट साफ न होणे या तक्रारी वाढतात व शरीराचे पोषण होत नाही

उपवास यांचा अर्थ हलका व मित आहार घेणे असा होतो.

उपवासामुळे शरीराच्या चयापचय संस्थेवर सतत पडणारा ताण कमी होतो.

उपवासाला काय खायचे?

१ गरम पाणी प्यावे ( उकळून ठेवलेले ) : आम ( न पचलेले अन्न ) कमी करण्यासाठी छान काम करते.
🍸🍸🍸🍸🍸🍸🍸🍸🍸
२ मध : आमाचे ( न पचलेले अन्न ) पाचन करत.( उष्णतेचा पित्ताचा त्रास असणाऱ्यानी घेऊ नये )
🍯🍯🍯🍯🍯🍯🍯🍯🍯
३ ताक : स्वभावता: रुक्ष आहे त्यामुळे ते वात आणि कफाला परिणामी आमाला कमी करते ज्यांना ताकाचा त्रास होतो त्यांनी धने ,जिरे ,सेंधव, हिंग ,खडीसाखर घालून घ्यावे. ( उष्णतेचा पित्ताचा त्रास असणाऱ्यानी घेऊ नये )
🍶🍶🍶🍶🍶🍶🍶🍶🍶
४ राजगिरा लाडू : पचायाला हलका, ऊर्जा देणारा, बलवर्धक.
🍘🍘🍘🍘🍘🍘🍘🍘🍘
५ दूध : गरम गरम सुंठ, वेलची पावडर, जायफळ,खडीसाखर घातलेले दुध पचायला हलके होते.
🥛🥛🥛🥛🥛🥛🥛🥛🥛
६. तुप: उत्तम अग्निवर्धक बलवर्धक पित्तशामक पचन सुधाणारे आहे.

७. वरिईच तांदूळ: भाजून वापरावे. भाजलेले वरिच तांदूळ पचायला हलके असते.

८. भाजलेल्या किंवा फुलवलेले अन्न: लाह्या पचायला हलके असते आतड्यांना चिकटलेला आम ( न पचलेले अन्न ) सोडवण्यात मदत होते.

९. फळां मधे : काळे मनुके .खजूर ,अंजीर ,डाळिंब,

१०. राजगिरा : लाडु , भाकरी , भाजी


😃 स्वस्थ रहा मस्त रहा 😃

एक पाउल स्वस्थ राहण्यासाठी

अथर्व आयुर्वेद क्लिनिक
एवरशाईन सिटी, वसई पूर्व

संपर्क नं :

8452847131

Address

Kaman
401208

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918452847131

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atharva Ayurved Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Atharva Ayurved Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram