Asha Hospital

Asha Hospital 100 bedded Superspeciality, multidisciplinary tertiary care hospital with state of art ICUs an OT with modern equipments. Started on 24/11/2005.

World Women's Day celebrations at Asha Hospital, Kamptee, Nagpur.
08/03/2021

World Women's Day celebrations at Asha Hospital, Kamptee, Nagpur.

Stay Safe, Stay Healthy.
27/07/2020

Stay Safe, Stay Healthy.

17/07/2020
29/06/2020

Under expansion following vacancies are there at ASHA HOSPITAL KAMPTEE ROAD NAGPUR
1. Pharmacy head. -1 no. - should be a pharmacist with relevant experience of purchasing.
2. Pharmacists - Male - 4 nos. Freshers also are welcome.
3. ICU Nurses - experienced / freshers - 15 nos.
4. Maintenance exe
5. OT Nurses - experienced / freshers - 4 nos.
6. OT technicians - experienced / freshers - 4 nos.
Pl meet HR head in person 10am - 6 pm on 1st- 2nd July. Email resume on ashahospitalkamptee@gmail.com

02/03/2020

*मोफत_कॅन्सर_शस्त्रक्रिया_शिबीर*
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

*फक्त पैशा अभावी कॅन्सर च्या शस्त्रक्रिया करू न शकणाऱ्या रुग्णासाठी*
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
*मुंबई चे सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ अमित चक्रवर्ती नागपूर मध्ये येऊन कॅन्सर च्या रुग्णांची मोफत सर्जरी करणार.*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

⚡कॅन्सर म्हंटल की भीती आणि पैशाची उधळपट्टी. किती पैसे लागतील याचे नेम नाही पण सत्य सामाजिक संस्था व आशा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने *मोफत कॅन्सर शस्त्रक्रिया शिबीर*

*दिनांक 5 व 6 मार्च 2020*

*स्थळ - आशा हॉस्पिटल कामठी*

ला आयोजित केला आहे तरी आपल्या संपर्कात जर कॅन्सर रुग्ण असतील आणि शस्त्रक्रिया करण्याच्या स्टेज वर पेशंट असेल तर नक्की त्यांना संपर्क करायला सांगा.
आपला
💦💦💦💦💦💦💦💦
*Dr. Saurabh Agrawal 9823066644*
रुग्णाजवळ
कॅन्सर चे सर्व कागदपत्र उदा. बायोप्सयी रिपोर्ट, सिटी व MRI
💐 *राशन कार्ड(1 लाखाच्या आत उत्पन्न असलेले )आणि आधार कार्ड* आणणे अनिवार्य आहे.

Happy Republic Day to one and all.
26/01/2020

Happy Republic Day to one and all.

Asha Hospital Kamptee Road Nagpur partnering with the Police fraternity with a comprehensive health check up at the New ...
23/01/2020

Asha Hospital Kamptee Road Nagpur partnering with the Police fraternity with a comprehensive health check up at the New Police Station, Kamptee, dated 23/01/2020.
Special Thanks to Dr P J Asati sir for your kind help. Thank you team Asha Hospital.
Dr Russel Lawrie
CEO Asha Hospital.

18/01/2020

*मोफत_कॅन्सर_शस्त्रक्रिया_शिबीर*
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

*फक्त पैशा अभावी कॅन्सर च्या शस्त्रक्रिया करू न शकणाऱ्या रुग्णासाठी*
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
*मुंबई चे सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ अमित चक्रवर्ती नागपूर मध्ये येऊन कॅन्सर च्या रुग्णांची मोफत सर्जरी करणार.*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

⚡कॅन्सर म्हंटल की भीती आणि पैशाची उधळपट्टी. किती पैसे लागतील याचे नेम नाही पण सत्य सामाजिक संस्था व आशा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने *मोफत कॅन्सर शस्त्रक्रिया शिबीर*

*दिनांक 24 व 25 जानेवारी 2020*

*स्थळ - आशा हॉस्पिटल कामठी*

ला आयोजित केला आहे तरी आपल्या संपर्कात जर कॅन्सर रुग्ण असतील आणि शस्त्रक्रिया करण्याच्या स्टेज वर पेशंट असेल तर नक्की त्यांना संपर्क करायला सांगा.
आपला
💦💦💦💦💦💦💦💦
*Dr. Saurabh Agrawal 9823066644*
रुग्णाजवळ
कॅन्सर चे सर्व कागदपत्र उदा. बायोप्सयी रिपोर्ट, सिटी व MRI
💐 *राशन कार्ड(1 लाखाच्या आत उत्पन्न असलेले )आणि आधार कार्ड* आणणे अनिवार्य आहे.

01/01/2020

*महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना (MPKAY)* व *आशा हॉस्पिटल नागपूर*. यांच्या संयुक्त विद्यमाने.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
*पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या परीवार करिता*
💐 *आरोग्य शिबीर*💐

👉 *दिनांक- 4 जानेवारी 2020*
वेळ- सकाळी 10 ते 2 पर्यंत
👉 *स्थळ- पोलीस रुग्णालय, चंद्रपूर*
नागपुरातील तज्ञ डॉक्टर च्या हस्ते तपासणी
तपासणी सुविधा।
👉 *ईसीजी, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर*
खालील आजार संदर्भातील समस्या असणाऱ्यांनी अवश्य या शिबिरात यावे
👉 *हृदयरोग, कॅन्सर, किडनी स्टोन,स्पाईन, हिप व नी संदर्भातील दुखणे, जनरल सर्जरी,महिलांचे आजार*
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
या शिबिरातील ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची ची गरज असेल अश्या रुग्णांना *MPKAY* अंतर्गत *आशा हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार उपलब्ध आहेत*.
संपर्क
✒ *देवेंद्र गणवीर* ✒
*व्यवस्थापक*. *9420362643*
*आशा हॉस्पिटल*, *कामठी.नागपूर*

Stay Safe and sound, meet your Doctor at Asha Hospital kamptee Road Nagpur.
31/12/2019

Stay Safe and sound, meet your Doctor at Asha Hospital kamptee Road Nagpur.

Address

Kamptee Nagpur Road, National Highway No 7, Near Lekha Nagar Contonment
Kamptee
441001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Asha Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Asha Hospital:

Share

Category