Vishwa Chintamani Ayurveda

Vishwa Chintamani Ayurveda We Provide Pure Ayurveda Solutions to all chronic health issues

🌿 विश्व चिंतामणी हॉस्पिटल प्रस्तुत✨ सुवर्ण प्राशन संस्कार शिबीर ✨आपल्या बालकाच्या –🧠 उत्तम बुद्धिमत्तेसाठी🛡️ रोग प्रतिका...
24/07/2025

🌿 विश्व चिंतामणी हॉस्पिटल प्रस्तुत
✨ सुवर्ण प्राशन संस्कार शिबीर ✨

आपल्या बालकाच्या –
🧠 उत्तम बुद्धिमत्तेसाठी
🛡️ रोग प्रतिकारक क्षमतेसाठी
💫 आणि दीर्घायुष्यासाठी

📅 पुष्य नक्षत्र - 24 व 25 जुलै 2025
👶 वयोगट - 0 ते 16 वर्षांपर्यंत

🌿 आयुर्वेदिक व केरल पंचकर्म स्पेशालिटी हॉस्पिटल
👨‍⚕️ तज्ज्ञ मार्गदर्शक: डॉ. निकेश गंगवाल (B.A.M.S, M.D. Pune, DPCh)

📍 स्थळ – विश्व चिंतामणी हॉस्पिटल, हॉटेल सम्राट समोर, समर्थ नगर, कन्हद
📞 नोंदणीसाठी संपर्क – 9970210244 / 9422476472

👉 आपल्या मुलाच्या निरोगी भविष्यासाठी आजच नोंदणी करा!

🌿 पिंपळ्सच्या समस्येवर आयुर्वेदिक उपाय! 🌿चेहऱ्यावर वारंवार येणारे पिंपळ (मुस्से) केवळ त्वचेची समस्या नाही — ती शरीरातील ...
15/07/2025

🌿 पिंपळ्सच्या समस्येवर आयुर्वेदिक उपाय! 🌿
चेहऱ्यावर वारंवार येणारे पिंपळ (मुस्से) केवळ त्वचेची समस्या नाही — ती शरीरातील अंतर्गत बिघाडाचे लक्षण असू शकते.

🩺 विश्व चिंतामणी हॉस्पिटल येथे अनुभवी वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळ्सच्या मुळापासून होणारे उपचार उपलब्ध आहेत.

🔹 पिंपळ्सचे मूळ कारण शोधून योग्य आयुर्वेदिक उपचार
🔹 हार्मोनल असंतुलन, पचनातील दोष, थायरॉईड, PCOD यांसारख्या कारणांची तपासणी
🔹 केवळ क्रीम लावून न थांबता संपूर्ण आरोग्यदायी उपचार

🌸 तुमचं नैसर्गिक सौंदर्य परत मिळवा – आजच भेट द्या!

📍विश्व चिंतामणी हॉस्पिटल, हॉटेल समर्थ समोर, समर्थ नगर, कन्नड
📞 संपर्क: 9970210244 / 9422476472

#पिंपळ #त्वचारोग #आयुर्वेदउपचार

10/04/2025
05/03/2025
उंची वाढवा शिबिर नवरात्रीपासून
28/09/2024

उंची वाढवा शिबिर नवरात्रीपासून

Address

सम्राट हॉटल समोर, समर्थ नगर, कन्नड
Kannad
४३११०३

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwa Chintamani Ayurveda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share