Netram Optician

Netram Optician Eye-wears- Spectacles- Contact Lenses- Sunglasses & Many More

- आता मुंबई - पुणे नंतर कराड शहरामध्ये प्रथमच विविध नामांकित कंपन्याचे ब्रॅन्ड ( Sun Glasses, Frame, Contact Lenses, Goggles) नेत्रम ऑप्टिशियनमध्ये उपलब्ध

11/04/2024

Eid Mubarak to all of you

15/11/2023
14/11/2023

Happy Deepawali Padwa🎉🎉

14/11/2023

Happy Children's Day

11/11/2023

चष्मा तुटला आहे आणि नवीन बघताय?

की, नवीन इंटरनॅशनल ब्रँडेड SunGlasses बघताय?

की बघताय, एकावर एक चष्मा किंवा SunGlasses फ्री मिळेल का?

की, अजून सुद्धा मनात प्रश्न आहे की बजेट फ्रेंडली पण उत्तम दर्जेदार SunGlasses किंवा Frames कराड मध्ये मिळतील का?

"तर मग ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेवून आम्ही Netram Optician आलो आहोत." उत्तम दर्जा आणि बजेट फ्रेंडली SunGlasses आणि Frames घेवून आपल्या कराड मध्ये.

म्हणुनच, ह्याच दिवाळी सणाच्या उपलक्ष आम्ही घेवून आलो आहोत एक उत्तम दर्जेदार स्पर्धा.

खरेदी करा आपल्या आवडीचे SunGlasses आणि Frames किंमत Rs.2000/- च्यावर आणि भाग घ्या Netram Optician च्या लकी ड्रॉ स्पर्धेत. आणि इतकाच नव्हे तर जिंका हमखास बक्षीसही.

तर मग लकी ड्रॉ स्पर्धेत विजयी होणार्‍या 3 विजेत्यांना काय बक्षीस मिळेल जाणून घ्यायची उत्सुकता आहे?

त्वरा करा आणि आजच भाग घ्या Netram Optician च्या लकी ड्रॉ स्पर्धेत.

संपर्क करा
9604068846 / 9665705346

नेत्रम आँपटिशियन घेवून आले आहेत दिवाळी स्पेशल लकी ड्रॉ स्पर्धा. ज्यात तुम्ही जिंकू शकता आकर्षक बक्षिसे जसे की,1. मायक्रो...
31/10/2023

नेत्रम आँपटिशियन घेवून आले आहेत
दिवाळी स्पेशल लकी ड्रॉ स्पर्धा.

ज्यात तुम्ही जिंकू शकता आकर्षक बक्षिसे
जसे की,

1. मायक्रोवेव ओवन
2. मिक्सर जुसर
आणि
3. तथास्तू पैठणी

ह्या स्पर्धेत भाग कसा घ्यायचा जाणून घ्यायचे आहे?

नियम 1. तुम्हाला Rs. 2000/- च्या पुढे नेत्रम आँपटिशियन वरून खरेदी करावी लागेल.

नियम 2. आमच्या शॉपला गूगल वर Review द्यावा लागेल.

नियम 3. तुमचा नाव आणि मोबाईल नंबर आमच्या नंबर वर शेअर करावा लागेल.

लकी ड्रॉ स्पर्धेत विजय मिळवण्याची अमूल्य संधी गमावू नका.

विजेते घोषित करण्याची तारीख 16 Nov 2023

तर मग वाट कशाची बघत आहात आजच संपर्क करा खालील नमूद केलेल्या मोबाईल नंबर वर आणि मिळवा हमखास बक्षीस प्रत्येक खरेदी वर.

Dasara & Diwali Special Offers!Netram Optician is running a Lucky Draw Contest!3 Lucky Winners will win the Exciting Gif...
24/10/2023

Dasara & Diwali Special Offers!

Netram Optician is running a Lucky Draw Contest!

3 Lucky Winners will win the Exciting Gifts Mentioned Below

So what are you waiting for come visit our shop

नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹 🙏🙏
15/10/2023

नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹 🙏🙏

Address

Netram Optician, Khranti Plaza, Near Sapphire Hotel, Malkapur
Karad
415539

Telephone

+919604068846

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Netram Optician posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Netram Optician:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram