Shri Balaji Hospital Karad

Shri Balaji Hospital Karad Surgical | Endoscopy | Laproscopy | Laser Sergery Center

जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते छत्रपती शि...
19/02/2024

जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

#शिवजयंती2024

नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा!
01/01/2024

नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा!

लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! हे मंगलपर्व आपणास व आपल्या परिवारास आरोग्यदायी, आनंददायी ठरो याच सदिच्छा !! ...
12/11/2023

लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
हे मंगलपर्व आपणास व आपल्या परिवारास आरोग्यदायी, आनंददायी ठरो याच सदिच्छा !!
#दीपावली #लक्ष्मीपूजन

आपणा सर्वांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा...दीपोत्सवाचं हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वां...
12/11/2023

आपणा सर्वांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा...

दीपोत्सवाचं हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि संकल्प पुर्ण व्हावेत. सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो
10/11/2023

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो

सर्वांना 'वसुबारस'च्या हार्दिक शुभेच्छा! निस्सीम, निखळ प्रेमाचे प्रतीक गाय आणि तिचे वासरू यांच्यातील उदारता, समृद्धी आपण...
09/11/2023

सर्वांना 'वसुबारस'च्या हार्दिक शुभेच्छा! निस्सीम, निखळ प्रेमाचे प्रतीक गाय आणि तिचे वासरू यांच्यातील उदारता, समृद्धी आपणांस लाभो ही सदिच्छा.

आपल्या भक्तांकडून भक्तीपूर्वक आदरातिथ्य स्वीकारून आज गणपतीबाप्पा पुन्हा आपल्या गावी जात आहेत. गणरायाची कृपादृष्टी सर्वां...
28/09/2023

आपल्या भक्तांकडून भक्तीपूर्वक आदरातिथ्य स्वीकारून आज गणपतीबाप्पा पुन्हा आपल्या गावी जात आहेत. गणरायाची कृपादृष्टी सर्वांवर रहावी आणि सर्वांना सुख-समृद्धी व समाधान लाभावे हीच बाप्पाचरणी प्रार्थना ! अनंत चतुर्दशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
#अनंतचतुर्दशी

गणपती बाप्पा मोरया!गणरायांचे आगमन म्हणजे आनंद, उत्साह आणि चैतन्याची पर्वणी! हा फक्त धार्मिक उत्सव नाही, तर तो अवघ्या महा...
19/09/2023

गणपती बाप्पा मोरया!
गणरायांचे आगमन म्हणजे आनंद, उत्साह आणि चैतन्याची पर्वणी! हा फक्त धार्मिक उत्सव नाही, तर तो अवघ्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. असा हा अनोखा उत्सव ज्यांच्या आगमनामुळे सुरू होतो, त्या गणरायाला मनोभावे वंदन!
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षाबंधन....बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा सणदृढ बंध हा राखीचा, दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……हळव्या नात्यांच्या धाग्यावर उ...
30/08/2023

रक्षाबंधन....
बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा सण
दृढ बंध हा राखीचा, दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं, अलवार स्पंदन आहे…

रक्षाबंधन निमित्त सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा..!

#रक्षाबंधन

चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग,भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा..
23/08/2023

चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग,
भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा..

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो !देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्र...
15/08/2023

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो !

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन...

76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा.
जय हिंद जय भारत ! 🇮🇳

अपेंडिक्स लक्षणे !
09/08/2023

अपेंडिक्स लक्षणे !

अपेंडिक्स म्हणजे काय?
09/08/2023

अपेंडिक्स म्हणजे काय?

आपले आरोग्य तज्ञांच्या हाती..
09/08/2023

आपले आरोग्य तज्ञांच्या हाती..

Address

Karad

Telephone

+919225803343

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Balaji Hospital Karad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category