05/01/2026
⚠️ तीव्र पोटदुखी दुर्लक्ष करू नका!
कारण अपेंडिक्स असू शकतो.
✔️ पोट सुजलेले दिसणे
✔️ मळमळ व उलट्या
✔️ ताप येणे व भूक न लागणे
✔️ उजव्या बाजूला तीव्र वेदना
अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास त्रास वाढू शकतो.
वेळीच तपासणी व योग्य उपचार महत्त्वाचे आहेत.
🏥 कोळेकर हॉस्पिटल, कराड
📞 मो. नं.: 9766 622 766