
17/07/2025
सांध्यांमध्ये आलेला कडकपणा आणि सततच्या होणाऱ्या वेदना Osteoarthritis (संधिवात) या आजाराचे कारण असू शकतात. आजच तपासणी करून घ्या. देसाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कराड इथे अस्थिरोग विभागाला भेट द्या..
देसाई हॉस्पिटल-मल्टिस्पेशालिटी
प्लॉट नं. 420/421, A-4, ॲक्सिस बँकेशेजारी, सुपर मार्केट रोड, शनिवार पेठ, कराड.
संपर्क - 7304 32 32 33
#संधिवात