29/04/2025
पित्तवर्धक आहारामुळे, काही औषधांच्या अतिसेवनामुळे, तसेच चुकीच्या जीवनशैलीमुळे, मानसिक ताण-तणामुळे, स्पायसी तसेच अति चमचमीत मसालेदार खाल्ल्यामुळे शरीरामधील पित्त दोष विकृत होऊन पित्ताचे त्रास तसेच काही वेळा पित्ताशयामध्ये खडे तयार होणे आम्लपित्त यासारख्या अतिशय त्रास देणाऱ्या असे आजार निर्माण होतात..
पित्ताशयाचे खडे हे कोलेस्ट्रॉल किंवा क्षाराचे बनलेले असतात..
ऑपरेशन करून पित्ताचे खडे काढण्याचे बऱ्याच जणांना सल्ला दिला जातो परंतु आयुर्वेद तसेच योग्य उपचार घेतल्यास पित्ताशयाचे खडे विरघळण्यास मदत होते..
विना ऑपरेशन पित्ताशयाचे खडे विरघळलेल्या काही आपल्या हॉस्पिटल मधील पेशंटचा अनुभव...
ओम साई आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल,
कोल्हापूर नाका, महात्मा गांधी पुतळे शेजारी
कराड 9423972195
088300 96989