
19/09/2025
💉 ₹699/- मध्ये! रु 3000/- च्या तपासण्या
✨ माधवबाग क्लिनिक – कराड आयोजित करत आहे माफक दरात संपूर्ण रक्त तपासणी व आरोग्य शिबिर!
✨ ही संधी गमावू नका! आपल्या कुटुंब व मित्रांसोबत जरूर शेअर करा!
🗓️ तारीख: 21 सप्टेंबर 2025, रविवार
⏰ वेळ: सकाळी 8:00 ते 11:00 वाजेपर्यंत
📞 पूर्व नोंदणीसाठी संपर्क: 9405542711
🌟 तुमच्या हृदयाच्या आणि आरोग्याच्या सखोल तपासणीसाठी एक अनोखी संधी!
🩸 रक्त तपासणी अंतर्गत:
✅ CBC
✅ Calcium
✅ लिव्हर फंक्शन
✅ किडनी फंक्शन
✅ HbA1c
✅ थायरॉईड फंक्शन (TSH)
✅ लिपिड प्रोफाइल..आणि इतर महत्त्वाच्या तपासण्या
📌 याशिवाय:
✅ ECG
✅ बीपी, हार्ट रेट तपासणी
✅ BMI
✅ रँडम ब्लड शुगर
✅ तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला
💥 विशेष ऑफर:
संपूर्ण तपासणी ₹3000/- च्या ऐवजी केवळ ₹699/- मध्ये!
📍 स्थळ:
माधवबाग क्लिनिक, पहिला मजला, सुपर्ण सेंटर,
युनिट नंबर 2, मोहिते हॉस्पिटल समोर, शनिवार पेठ, कराड
❗ महत्त्वाचे:
✔️ तपासणीसाठी 10-12 तासांचा उपवास आवश्यक
✔️ जुने रिपोर्ट्स असल्यास कृपया सोबत आणावेत
✨ शरीर निरोगी, जीवन आनंदी! ✨