
29/04/2024
किडनी स्टोन आणि किडनी विकार तपासणी शिबीर
२ ते ३१ मे २०२४
सोमवार ते शनिवारः स. १०.०० ते दु. १.००
वैशिष्ट्ये-
• कमी रक्तस्त्राव
• हॉस्पिटलमध्ये कमी वास्तव्य
• लवकर रिकव्हरी
• जलद परिणाम
• ओपी पॅथॉलॉजी लॅब तपासण्यांवर व निदानावर फ्लॅट 30% सवलत
• अनुभवी मूत्ररोगतज्ञांकडून मोफत तपासणी
• महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत दुर्बिणीद्वारे मोफत शस्त्रक्रिया
अपॉइंटमेंटसाठी संपर्क: 88888 22222 | 9168508170