Chetna Homoeoathic Clinic Dr. Priti Dorle

Chetna Homoeoathic Clinic Dr. Priti Dorle One Stop treatment for all Chronic and acute illness by homoeopathic way. For all age groups, For m

Homoeopathy in Acne Vulgaris.
28/04/2025

Homoeopathy in Acne Vulgaris.

Before and after homoeopathy treatment
10/03/2025

Before and after homoeopathy treatment

No  need for filter if your skin naturally look beautiful and is possible with Homoeopathic treatmentChetna Homoeoathic ...
01/11/2022

No need for filter if your skin naturally look beautiful and is possible with Homoeopathic treatment
Chetna Homoeoathic Clinic Dr. Priti Dorle

People of India  is now  resistance to antibiotics due to frequent use of antibiotics for small complaint. The diseases ...
09/09/2022

People of India is now resistance to antibiotics due to frequent use of antibiotics for small complaint. The diseases are becoming incurable so please go for natural way of treatment.

23/08/2022

Hand foot mouth
हा आजार झालेल्या मुलाच्या संपर्कात आलं असता, शिंकांमधून, खोकल्यातून हे व्हायरस पसरू शकतात. आजारी व्यक्तीनं वापरलेल्या वस्तू जसं की, रूमाल, टॉवेल वगैरे दुसऱ्या मुलांसाठी वापरल्यामुळेही हा आजार पसरू शकतो.

साधारणतः हा आजार पाच वर्षांच्या आतल्या मुलांना होतो. या आजाराचे विषाणू शरीरात शिरल्यापासून पाच ते सहा दिवसात आजाराची लक्षणं दिसू लागतात. पहिले दोन-तीन दिवस थोडा ताप येतो. सर्दी-खोकलाही थोड्या प्रमाणात होऊ शकतो. मग हातापायावर पुळ्या दिसू लागतात.

तळपायावर आणि तळहातावरही लालसर पुळ्या येतात. या पुळ्यांना थोडी खाजही येते. या पुळ्यांमुळे लहान बाळांना काहीशी बेचैनी येते आणि ती किरकिरी होतात.
सर्वांत त्रासदायक बाब म्हणजे,
या आजारात लहान मुलांच्या घशात लालसर पुळ्या येतात. त्यामुळे घसा खूप दुखतो आणि खाऊ खाताना, गिळताना त्यांना खूप त्रास होतो. भीतीनं मुलं खाणं सोडतात आणि मुलं तसंच त्यांचे पालकही हैराण होतात. साधारणपणे पाच ते सहा दिवस या पुळ्या अंगावर राहतात. या पुळ्या काहींना थोड्या प्रमाणात येतात; तर काहींना खूप जास्त प्रमाणात आणि आकारानं मोठ्या येतात. थोड्या दिवसांत त्या कोरड्या होतात आणि त्यावर खपल्या धरतात. दहा-बारा दिवसांत पुळ्या पूर्णपणे जातात आणि त्याचे व्रण वगैरे काहीच राहात नाही. तसा हा फारसा गंभीर आजार नाही. त्रासदायक मात्र आहे.
Dr Priti Dorle
8446407170

Pimpels  in teenage girls need homeopathic Care
15/05/2022

Pimpels in teenage girls need homeopathic Care

31/03/2022

अलीकडल्या काळात दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दम्याला अस्थमादेखील संबोधतात. दमा हा फुफ्फुसातील श्‍वास वाहिन्यांशी संबंधित आजार असून, यात विशेषतः श्‍वास सोडण्यास त्रास जाणवतो. दम लागण्याची अनेक कारणे आहेत. शरीरात रक्ताची उणीव, हृदयविकार, निकामी मूत्रपिंड अथवा शरीरावर अतिरिक्त चरबी (लठ्ठपणा) आदी कारणांमुळेही दम लागू शकतो. मात्र, त्याला दम्याचा आजार म्हणत नाहीत. फुफ्फुसाच्या आत असलेल्या श्‍वसनवाहिन्यांवर सूज आल्याने त्यांचा व्यास कमी होतो. त्यात स्राव वाढून वाहिन्या आकुंचन पावतात. अशा वेळी श्‍वास सोडताना त्रास होतो. एकूणच हा फुफ्फुसाचा आजार आहे.


दम्याची लक्षणे

श्‍वसनवाहिन्यांवर आलेल्या सुजेमुळे व आतल्या स्रावामुळे फुफ्फुसाच्या क्रियान्वयनात अडथळा येतो. त्यामुळे दम लागत असतो. अशा वेळी जे कार्य आपण पूर्वी करीत होतो, तेच आता करताना अधिक त्रास जाणवतो. पूर्वी घरात एक मजला चढून जाताना दम लागत नसे; मात्र नंतर तोच एक मजला चढून गेले तरी दम लागतो. हा दम्याचा त्रास असू शकतो. याशिवाय घरकाम करताना उडणाऱ्या धुळीमुळे श्वास घेण्यास त्रास होतो. या धुळीमध्ये अनेक अ‍ॅलर्जीकारक घटक असतात. त्यातील प्रमुख म्हणजे 'हाउस डस्ट माइट'. धुळीमुळे अनेक लोकांना अ‍ॅलर्जी होऊन दमा होतो. वारंवार सर्दी व खोकलादेखील होते. छातीत भरून येणे हेदेखील याचेच लक्षण आहे. अनेकदा तर अशाप्रकारचे एकही लक्षण आढळून येत नाही; केवळ खोकलाच असतो. अशा वेळी केवळ खोकला आहे, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, हा खोकला दम्यामुळेच असू शकतो. एकूणच नियमित खोकला, घशातून खरखर आवाज येणे, छाती भरून येणे ही लक्षणे दम्याच्या आजारात ढोबळमानाने आढळून येतात

Address

Khadakwasla
411024

Opening Hours

Monday 10am - 2pm
5pm - 8pm
Tuesday 10am - 2pm
5pm - 8pm
Wednesday 10am - 2pm
5pm - 8pm
Thursday 10am - 2pm
5pm - 8pm
Friday 10am - 2pm
5pm - 8pm
Saturday 10am - 2pm
5pm - 8pm

Telephone

+918446407170

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chetna Homoeoathic Clinic Dr. Priti Dorle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Chetna Homoeoathic Clinic Dr. Priti Dorle:

Share

Category