
17/01/2023
आज अश्व केअर श्रवण आणि वाचा पुनर्वसन केन्द्र खामगाव मधे प्रथमच सुरू करण्यात आलेल्या कॉकलीयर इम्प्लांट स्विच औन ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
या सेवेमधे ज्या मुलांना ऐकन्या मधे त्रास आहे त्यांचे नावाजलेल्या ऋग्नालयात ऑपरेशन करून इम्प्लांट बसवले जाते. त्यानंतर ऋग्नाला परत परत त्या ठिकाणी जाऊन पैसे खर्च करायची गरज नाही आता खामगाव शरहात ही सुविधा प्रथम चालू करण्यात आली आहे.
ही माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचवा आणि अधिक माहिती साठी एकदा भेट द्या.
पत्ता.
अश्व केअर श्रवण आणि वाचा पुनर्वसन केन्द्र खामगाव
शेगाव रोड महीन्द्रा शोरूम च्या मागे खामगाव
तालुका खामगाव
जिल्हा बुलढाणा
पिन 444303
मोबाइल:9987826307