07/09/2019
🧘♀🧘♂🧘♀🧘♂🧘♀🧘♂🧘♀🧘♂
🏷 * साधकांसाठी सुवर्ण-संधी* 🏷
**केंद्र सरकारच्या वतीने NSDC/PMKVYपंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत द्वारे आयोजित *खंडाळा येथे RPL*
*योग प्रशिक्षक सर्टिफिकेशन शिबिर*
*दि. रविवार 15सप्टेंबर २०१९
💠निशुल्क एकदिवसीय शिबिर.
उत्तीर्ण होणार्यांना रू.५०० *स्कॉलरशिप* व
NSDC द्वारे प्रमाणित सर्टिफिकेट भेटेल. *ते सरकारी प्रमाणपत्र असेल.*
💠सर्टिफिकेटच्या आधारावर तुम्ही स्वतःचे योगा सेंटर सुरू करू शकता व कोणत्याही केंद्रात, कंपनीत योग प्रशिक्षक बनू शकतात.
💠लाभ घेण्यासाठी *आर्ट ऑफ लिव्हिंगचे एक शिबिर पुर्ण केलेले* असणे अनिवार्य आहे.
x💠Online registration compulsory. Online फॉर्म साठी * 9 सप्टेंबर ही अंतिम* तारीख आहे.
*प्रशिक्षक*- सीनियर टिचर YLTP पश्र्चिम महाराष्ट्र सदस्य*सोमनाथ सोनवणे. आबा
💠फॉर्म लिंक- tiny.cc/type4yogacandtls
(सोबत आधार कार्ड, बैंक पासबुक, पासपोर्ट फोटो, ठेवावे)
*टिप.*DC Name* मध्ये *Somnath Ramchandra sonawane ....क्लिक करा व *RPL Date* मध्ये 15 सप्टेंबर क्लिक करा.
*💠Registration Last date- 9 सप्टेबर पर्यंत २०१९*
📆 *शिबिराची दि.15सप्टेंबर 2019*
⏰ *वेळ*- सकाळी 10ते सायं.5.
🏤 *ठिकाण*- गुरुकृपा मल्टीपर्पज हाँल शिवाजी चौक खंडाळा
*फॉर्म भरल्यानंतर किंवा फाँर्म भरताना अडचणी आल्या तर आपली कागदपत्रे/आपले नाव/ आधारकार्ड/बँक पासबुक IFSCकोड सोबत/1फोटो /मोबाईल नं संदीप ननावरे 9270124190/7972911517 ह्या नंबरवर whatsapp करावे म्हणजे आपल्याला सर्व माहिती update केली जाईल*
टिप -अंतिम सिलेक्शन केंद्र शासन स्तरावर होईल.आपणास फोन किंवा मेसेज मार्फत कळविण्यात येईल
फक्त पूर्व नावनोंदणी केलेल्या इच्छूक व्यक्तीकरता अल्प फी मध्ये 3 दिवशीय निवासी
शरीर शुद्धीकरण प्रक्रिया शिबीर व RPLयोगा सर्टिफिकेट कोर्स शिकूयात 🙏 फोन करून जागा निश्चित करा
🌷🌷 * गुरुकृपा योग, निसर्गोपचार, अँक्यूप्रेशर ,पंचगव्य, आयुर्वेद चिकित्सा केंद्र खंडाळा आयोजित* 🌷🌷
*शरीर शुद्धीकरण आरोग्य शिबीर केंद्र *
आपल्या साठी घेऊन आलो आहोत
शास्त्रोक्त उपचार पद्धती खालील आजारांवर उपचार व शरीर शुद्धी शिबीर
⭕ शुगर, बीपी, अस्थमा
⭕ वात, पित्त, कफ कमी करणे
⭕ पोटाचे विकार,आतिलठ्ठ पणा ,अशक्तपणा, आम्लपित्त,त्वचाविकार , नैराश्य, निद्रानाश प्रभाव उपचारासाठी माहिती
तीन दिवस द्या फक्त आपल्यासाठी आणि *अनुभवा स्वतः मध्ये खुप सारा बदल*
फक्त तीन दिवसांत
*दिनांक:-
13 सप्टेंबर 2019 ते
15 सप्टेंबर 2019
*रिपोर्टिंग*
13सकाळी 10 वा पर्यंत
🏡 *स्थळ*
गुरुकृपा योग, निसर्गोपचार, अँक्यूप्रेशर ,पंचगव्य, आयुर्वेद चिकित्सा केंद्र खंडाळा शिवाजी चौक खंडाळा लोणंद रोड
*वैशिष्ट्य:-*
🔸सुदर्शन क्रिया पदमसाधना, सुर्य नमस्कार ,सुंदर सहज ध्यान .
🔸निसर्गोपचार उपचार वमन,विरोचन, स्वेदन उपवास
मातीचे उपचार
🔸सुजोग थेरपी हाता पायावरील अँक्यूप्रेशर पाँईट उपचार
🔸पंचगव्य वनौषधी उपचार
🔸 आयुर्वेदिक मसाज व स्टीम बाथ
🔸 राहण्याची उत्तम व्यवस्था
🔸जेवणाची उत्तम सोय
🔸अनुभवी स्टाफ
🔸शुद्ध वातावरण
*फायदे:-*
🔹आयुष्यात त्रास देणाऱ्या गोष्टींपासून मुक्ती निरोगी राहण्यासाठी दिनचर्या
🔹भावना व मनावर नियंत्रण
🔹सकारात्मकता व रचनात्मकता
🔹चेहऱ्यावर हसू व हृदयात प्रेम
🔹ज्ञान साधना
🔹 _*आणि सर्व आजारांपासून कायमची सुटका*_
तुमच्या साठी संपर्क
बापूराव बरकडे सर निसर्गोपचार तज्ञ
797291151
राहूल डेरे
9890937941
संदीप ननावरे
9270124190
सौ सिंधू बरकडे
7720035518
Create a new survey on your own or with others at the same time. Choose from a variety of survey types and analyze results in Google Forms. Free from Google.