
30/03/2025
🌿 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿
या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन आशा, आनंद आणि समृद्धी तुमच्या जीवनात येवो.
आशेची पालवी, सुखाचा मोहर आणि समाधानाच्या गाठी तुमच्या आयुष्यात कायम राहोत.
✨ तुम्हा आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्यदायी आणि आनंददायी नवीन वर्षाच्या शुभेच्छा! ✨
🌿 आयुर्वेदाच्या मदतीने निरोगी आयुष्य जगा – डॉ. पोल्स वेदमृत सोबत! 🌿
📞 +91 93721 49407
🌐 www.drpolsvedamrut.com 📍 Giriraj Enclave, Shop 13, Plat No. 41/42, Sector 20, Roadpali, Kalamboli, Navi Mumbai, 410218