Vision Eye Care Khed.

Vision Eye Care Khed. फेको पद्धतीने बिना टाका बिना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया केंद्र

06/08/2023

३ ऑगस्ट २०२३ रोजी व्हिजन डोळ्यांचा दवाखाना खेड येथ ७२ वर्षीय वयस्कर व्यक्तीच्या डोळ्याला काठीचा तुकडा उडून लागला होता आणि तो बरोबर बुबुलावर जाऊन लागल्यामुळे त्यांना त्याचा खूप त्रास होत होता, ते व्यक्ती आमच्या इथे आले असता आम्ही त्यांना योग्य पद्धतीने समजावून सांगून योग्य ती ट्रीटमेंट दिली असता त्यांचा डोळा पूर्णपने चांगला झाला आणि त्यांना ही त्याचा सगळा त्रास कमी झाला. हा गुण त्यांना फक्त ४ दिवसात आल्यामुळे त्यांनी आमचे खूप आभार मानले, आणि आम्ही त्यांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. त्याचा risult तुमी व्हिडिओ मध्ये पाहू शकता. अश्याच प्रकारची रुग्णाची सेवा आमच्या कडून घडावी या साठी आम्ही २४ तास उपलब्ध आहोत.
आमचा पत्ता - व्हिजन डोळ्यांचा दवाखाना खेड,
महाड नाका,छत्रपती शिवाजी नगर,श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर,गार्डन शेजारी खेड.
मो-7770012496

आज दिनांक 26/ 7 /2023 रोजी व्हिजन डोळ्यांचा दवाखाना खेड •येथे शफी माफ कर आणि जयश्री पवार यांचे फेको पद्धतीने बिना टाका ब...
27/07/2023

आज दिनांक 26/ 7 /2023 रोजी व्हिजन डोळ्यांचा दवाखाना खेड •येथे शफी माफ कर आणि जयश्री पवार यांचे फेको पद्धतीने बिना टाका बिना इंजेक्शनची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली यामध्ये कमीत कमी जखम आणि रिकवरी रेट चांगला असल्याने दोन्ही पेशंटला सिक्स बाय सिक्स म्हणजे 100% नजर आली, तरी अशी चांगल्या पद्धतीने आम्ही आमची सेवा देण्यास उपलब्ध
आमचा पत्ता व्हिजन डोळ्यांचा दवाखाना खेड, महाड नाका छत्रपती शिवाजीनगर ,स्वामी समर्थ मंदिरासमोर खेड.
Mo 7770012496

18/07/2023

Address

महाड नाका छत्रपती शिवाजीनगर स्वामी समर्थ मंदिरासमोर गार्डन शेजारी खेड
Khed

Telephone

+917770012496

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vision Eye Care Khed. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category