Mitram ayurved multispeciality clinic and panchkarm center

Mitram ayurved multispeciality clinic and panchkarm center Mitram is ayurvedic clinic and panchkarma centre. Ayurvedic treatment is given here on all types of diseases and health problems. For 8070802011, 0231-2662011
(1)

16/07/2025

प्रचंड प्रतिसादात चालू झालेल्या मोफत संधिवात शिबिराचे उद्घाटन 15 जुलै रोजी सॅटर्डे क्लबचे रीजनल हेड ऍडव्होकेट कुलदीप कोरगावकर आणि क्लबचे इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडले. आज 16 तारीख शिबिराचा दुसरा आणि शेवटचा दिवस . काल गर्दीमुळे ज्यांना अपॉइंटमेंट मिळाल्या नाहीत त्यांना व नवीन रुग्णांना आजची बहुमूल्य संधी .

मित्रम् आयुर्वेद मल्टीस्पेशालिटी क्लिनिक आणि पंचकर्म केंद्र
वाय पी पोवार नगर , प्लॉट नं 137 , अमृत डेअरी जवळ, कोल्हापूर.
8070802011
02312662011

काल दिनांक 15 जुलै 2025 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या उद्घाटनासाठी सॅटर्डे क्लब ...
16/07/2025

काल दिनांक 15 जुलै 2025 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या उद्घाटनासाठी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे रिजनल हेड ॲडव्होकेट कुलदीप कोरगांवकर , श्री विशाल मंडलिक तसेच इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. शक्ती पाटकर यांनी आहार विषयी मार्गदर्शन केले त्यानंतर डॉ. मंगेश ठमके यांनी मोफत रुग्ण तपासणी केली. अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. आज दिनांक 16 रोजी सुद्धा शिबिर सुरू राहणार असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घेऊन संधिवात, गुडघेदुखी आणि युरीक ॲसिड चा त्रास इत्यादी आजारांपासून मुक्त व्हावे अशी विनंती, धन्यवाद. 🙏

'मित्रम् आयुर्वेद ' आणि 'सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट' तर्फे दिनांक 15 आणि 16 जुलै रोजी घेण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिराची न...
16/07/2025

'मित्रम् आयुर्वेद ' आणि 'सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट' तर्फे दिनांक 15 आणि 16 जुलै रोजी घेण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिराची नोंद दैनिक पुढारी या वृत्तपत्रांने घेतली. याची माहिती प्रसारित करत आहोत, गरजू रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा ही विनंती.

15/07/2025

ित्रम्_आयुर्वेद_मल्टीस्पेशालिटी_क्लिनिक_आणि_सॅटर्डे_क्लब_ग्लोबल_ट्रस्ट_हेल्थकेअर_सेल

संधिवातापासून सुटका मोफत तपासणी शिबिर

वारंवार गुडघे दुखणे-सुजणे.

सतत ताप येणे.

वारंवार अंग दुखणे.

पायांची - हातांची बोटंट दुखणे-सूजणे.

वारंवार कंबर दुखणे - जखडणे.

चिकन गुनिया / डेंग्यू नंतर वारंवार अंग दुखणे.

युरीक अॅसिड वाढलेले असणे.

ॉ_मंगेश_ठमके (एम. डी. आयुर्वेदाचार्य)

15/07/2025

ित्रम्_आयुर्वेद_मल्टीस्पेशालिटी_क्लिनिक_आणि_सॅटर्डे_क्लब_ग्लोबल_ट्रस्ट_हेल्थकेअर_सेल

संधिवातापासून सुटका मोफत तपासणी शिबिर

वारंवार गुडघे दुखणे-सुजणे.

सतत ताप येणे.

वारंवार अंग दुखणे.

पायांची - हातांची बोटंट दुखणे-सूजणे.

वारंवार कंबर दुखणे - जखडणे.

चिकन गुनिया / डेंग्यू नंतर वारंवार अंग दुखणे.

युरीक अॅसिड वाढलेले असणे.

ॉ_मंगेश_ठमके_(एम_डी_आयुर्वेदाचार्य)

14/07/2025

ित्रम्_आयुर्वेद

14/07/2025

*मोफत संधिवात तपासणी शिबिर*
आला पावसाळा,
की, झाला घोटाळा!
थंडीमुळे, ढगाळ वातावरणामुळे, सांधेदुखीच्या लोकांचे सांधे जखडून जातात. अशावेळी नेहमीची काम करणं अवघड होतं! सकाळी झोपून उठल्यानंतर अंग दुखतं!, अंगाची जखडनूक जाणवते!, अंगामध्ये ताप येतो! या तक्रारींकडं दुर्लक्ष केलं तर संधिवाताच्या आजारांना सामोरे जावे लागते. परंतु आयुर्वेदाच्या सहाय्याने वेळेत यावर उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो. याचा विचार करून सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आणि मित्रम् आयुर्वेद, कोल्हापूर यांच्यातर्फे "मोफत तपासणी शिबिराचे" आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक 15 आणि 16 जुलै 2025 रोजी वाय. पी. पवार नगर, कोल्हापूर येथे मित्रम् आयुर्वेद मध्ये पार पडेल. पंधरा तारखेला सकाळी सदर शिबिराचे उद्घाटन होईल आणि सकाळी 11 ते सायंकाळी सहा या दरम्यान डॉक्टर मंगेश ठमके (एमडी आयुर्वेद) रुग्ण तपासणी करतील. यावेळी तपासणी फी आकारण्यात येणार नाही, शिवाय अग्नी कर्म आणि विद्ध कर्म हे सुद्धा मोफत होईल. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, धन्यवाद.

 ागतिक_लोकसंख्या_दिवस
11/07/2025

ागतिक_लोकसंख्या_दिवस

 ुभ_गुरु_पूर्णिमा ्यबुद्ध्या_सेवेत_सर्वदेवमयो_गुरुः॥
10/07/2025

ुभ_गुरु_पूर्णिमा
्यबुद्ध्या_सेवेत_सर्वदेवमयो_गुरुः॥

Address

Kolhapur

Telephone

+918070802011

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mitram ayurved multispeciality clinic and panchkarm center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Mitram ayurved multispeciality clinic and panchkarm center:

Share

मित्रम् आयुर्वेद

आरोग्याशी मैत्रीपूर्ण नातं निर्माण करणारे आयुर्वेदिक मल्टी स्पेशालिटी क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर म्हणजे 'मित्रम् आयुर्वेद'.

वैद्य शशिकांत कुंभार (आयुर्वेदाचार्य) :- मधुमेह, ब्लडप्रेशर, त्वचेचे आजार, कोड, जुनाट व नवीन जखमा, फिट्स, कॅन्सर, किडनीचे आजार, स्त्रियांचे आजार, वंध्यत्व.

वैद्य मंगेश ठमके (एम. डी. आयुर्वेद):- वाताचे आजार, संधिवात, आमवात, मुतखडा, स्थूलपणा, हृदयरोग, मणक्यांचे आजार, गुडघे दुखी.

वैद्य प्रवीण माने (आयुर्वेदाचार्य):- सुवर्णप्राशन, लहान मुलांचे आजार, ॲलर्जी-सर्दी, खोकला, दमा, उंची वाढवणे, पोटाचे आजार, मूळव्याध, भगंदर, कावीळ, केसांचे आजार, सौंदर्य उपचार...