Dream Hair Grow and Transplant Clinic.

Dream Hair Grow and Transplant Clinic. Advanced FUE hair transplant, and hair grorw techniques as PRP, mesotherapy etc.

एफ यु ई हेअर ट्रान्सप्लांट आता कोल्हापूर मध्ये संपर्क 70 20 36 66 85
18/09/2021

एफ यु ई हेअर ट्रान्सप्लांट आता कोल्हापूर मध्ये संपर्क 70 20 36 66 85

04/02/2020

Hair Care Clinic.... Hair transplant at affordable price in Kolhapur, only for Rs 40000. whichever grade of baldness.. includes medicine ,anaesthesia ,gst ,etc.

20/01/2020
11/01/2020

Advanced FUE hair transplant, and hair grorw techniques as PRP, mesotherapy etc.

06/01/2020

टक्कल आजकाल टक्कल पाडण्याचे वय कमी होत आहे त्याची कारणे...
असंतुलित आहार, हार्मोन इंबालन्स, प्रदुषण, जागरण, अतिरिक्त शारीरिक आणि मानसिक ताण, फास्ट फूड इ.
एकदा टक्कल पडल्यानंतर, तेथील केसांची मुळे नष्ट होतात व त्यावर कोणतेही औषध कायमस्वरूपी काम करत नाही......
याकरिता केशरोपन (Hair transplant) हा कायस्वरूपी व नैसर्गिक उपाय आहे, पण त्याबद्दल समाज्यामध्ये गैरसमज आढळतात.
1. केसांची वाढ होते का?
केशरोपन मधे डोक्याच्या पाठीमागील भागातून केसांची मुळे घेतली जातात (कारण ती हार्मोन रेजिस्टन्ट असतात) आणि टक्कल असणाऱ्या भागात त्यांचे रोपन केले जाते.
त्यामुळे यातून नैसर्गिक केसांची वाढ होत असते.
2. Hair transplant procedures चे साईड इफेक्ट्स होतात ?
Hair transplant procedures हि त्वचेच्या दुसऱ्या लेअर मध्ये होत असते त्यामुळे इतर अवयवांना त्याचा धोका नसतो, तसेच हि क्रिया लोकल भुलिखाली केली जाते त्यामुळे भुलीचा धोका नसतो....
3. प्रोसिजर नंतर जास्त जपावे लागते,
फक्त रोपन केलेल्या केसांची मुळे फिक्स होईपर्यंत म्हणजेच दहा दिवस जपावे लागते, पण तुम्ही प्रोसिजर नंतर तिसऱ्या दिवशी तुमचे रुटीन काम करू शकता...
आपल्या इतर काही शंका असल्यास आपण मला फोन करू शकता.
सम्पर्क... 7020367685
9763387313

Address

Near Renuka Mandir, K Bavda, Kolhapur
Kolhapur
416004

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917020367685

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dream Hair Grow and Transplant Clinic. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dream Hair Grow and Transplant Clinic.:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram