UMANG Foundation

UMANG Foundation UMANG De-addiction And Rehabilitation Centre

उमंग च्या संचालिका सौ.बागेश्री माने, गेली बारा वर्षे समाजकार्य करत आहे. एच. आय. वी. क्षेत्रामध्ये समुपदेशनाच्या अनुभव व प्रशिक्षण शिवाय 2005 चा कौटुंबिक हिंसाचार कायदा अंतर्गत समुपदेशन अनुभव व प्रशिक्षण घेतले आहे.
2011 पासून व्यसनमुक्ती सेवा कार्य करण्यास सुरुवात केली. गेली दहा वर्षे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये प्रकल्प समन्वयक या पदावरती कार्य केले असून अनेक व्यसनी रुग्ण मित्रांना व्यसनमुक्त करण्याचे मोलाचे कार्य केलेले आहे. सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, दिल्ली त्यांच्याकडून झालेली वेळोवेळी प्रशिक्षण घेतलेली आहेत. स्वबळावर उमंग फौंडेशन या संस्थेची स्थापना करून या अंतर्गत उमंग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राची उभारणी केली आहे. महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषदे कडून दिला जाणारा 2020 चा व्यसनमुक्ती सेवा कार्याचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच सर्च मराठी व मीडिया फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय युथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
व्यसनमुक्तीच्या क्षेत्रांमध्ये कार्य करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पण एक व्यसनी रुग्ण मित्र व्यसनमुक्त झाला आता त्याचे पूर्ण कुटुंब सुखी होते. या पेजच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाजासाठी जनजागृती करण्याचा एक प्रयत्न..

25/06/2025

व्यसनमुक्ती क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव उमंग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र
आजच व्यसनमुक्ती साठी संपर्क करा मोबा.7709035315 / 8805964848

12/10/2024

उमंग परिवाराकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा💐

30/09/2024
30/09/2024
व्यसनमुक्तीसाठी आजचं संपर्क करा...
02/05/2024

व्यसनमुक्तीसाठी आजचं संपर्क करा...

*व्यसनाच्या आहारी जाण्यापासून व्यसनमुक्तीपर्यंत...*थक्क करणारी व्यसनं, डोळ्यात आसवं आणणारी उदाहरणं, 12-13 वर्षांच्या मुल...
25/03/2024

*व्यसनाच्या आहारी जाण्यापासून व्यसनमुक्तीपर्यंत...*
थक्क करणारी व्यसनं, डोळ्यात आसवं आणणारी उदाहरणं, 12-13 वर्षांच्या मुलांची व्यसनं...
व्यसनं बंद करण्यासंदर्भात इत्यंभूत माहिती देणारी *बागेश्री माने* यांची सविस्तर मुलाखत...

*| सर्च मराठी पॉडकास्ट |*

The Road to Recovery: Overcoming Addiction Together व्यसनाधीनता - व्यसनमुक्ती Search Marathi PodcastIn this compelling episode, we sit down with Bageshree Ma...

Address

Saptgiri Park, 5 Star MIDC Kagal, Near Mhasoba Temple, Kagal
Kolhapur
416216

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+917709035315

Alerts

Be the first to know and let us send you an email when UMANG Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to UMANG Foundation:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram