12/09/2025
IASTM म्हणजे Instrument-Assisted Soft Tissue Mobilization टूल्स ट्रीटमेंट जी खास करून आखडलेल्या स्नायूंना सोडवून त्यांना पुन्हा फ्लेक्झिबल बनवण्यासाठी आणि त्याच प्रमाणे त्या स्नायूंवरती येत असणाऱ्या ताणाला कमी करून त्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी फिजियोथेरेपी मध्ये हे टेक्निक वापरले जाते.
ऑफिसमध्ये काम करून सतत प्रवास करून सतत बसून सतत उभारून किंवा एखाद्या वेळेला मार लागल्यामुळे जर कोणत्याही स्नायूला , लिगामेंट्स ला इंजुरी झाली असेल तर तिथे सर्क्युलेशन आणि सप्लाय वाढवून ती इंजुरी पूर्णपणे बरी करता येते. यासाठी फिजिओथेरपीच्या इतर ट्रीटमेंट बरोबरच ही ट्रीटमेंट सुद्धा फास्ट रिझल्ट देते आणि ह्याला शास्त्रोक्त पद्धतीने जर केले तर कोणतेही साईड इफेक्ट नाही.
ज्या लोकांना वरील प्रमाणे जर त्रास असेल तर त्यांनी एकदा नक्कीच आम्हाला कन्सल्ट करून या ट्रीटमेंट चा लाभ नक्की घ्यावा 🙏
0788 743 2121