11/08/2025
रुग्णाला गेली 10 ते 15 वर्षे सांधेदुखीचा तीव्र त्रास होत होता. अनेक ठिकाणी उपचार घेतले, पण समाधानकारक परिणाम काहीच मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील डॉ. राहुल पाटील यांच्याकडे उपचार सुरू केले. आज उपचारांना अवघे दोन महिने झाले असून, त्यांना तब्बल 75% आराम जाणवत आहे. पहिले रुग्णाला म्हशींची धार ही काढता येत नव्हती, पण आता दैनंदिन कामकाजातही सहजता आली आहे. या उपचारांमुळे झालेल्या बदलामुळे त्यांनी डॉ. राहुल पाटील यांचे मन:पूर्वक आभार मानले
Dr. Rahul Patil’s ARC Arthritis & Rheumatology Center
📍 पत्ता: नवरंग हाऊसिंग सोसायटी, कलेक्टर ऑफिस रोड, ई-बाई, नागाळा पार्क, एस्सारे पॅटन हायस्कूल ग्राउंड समोर, कोल्हापूर.
📞 संपर्क: 8090 72 9009