Twachha Ayurveda

Twachha Ayurveda Twachha Ayurveda is a clinic that is dedicated to skin and hair treatment and solutions. Twaccha Ayu

24/12/2024

     #
24/12/2024

#

13/04/2023
To Kickstart Your Own BAMS Practice.Twachha Ayurveda Superspecialty Skin & Hair Clinic Presents,Twachha Ayurveda Franchi...
31/03/2023

To Kickstart Your Own BAMS Practice.

Twachha Ayurveda Superspecialty Skin & Hair Clinic Presents,

Twachha Ayurveda Franchise

Let’s Come Together & Grow Together.

30/03/2023

काळ्याभोर केस आणि नितळ त्वचेचे स्वप्न होईल साकार,
आयुर्वेदाच्या साथीने होतात त्वचा आयुर्वेद मध्ये यशस्वी उपचार!

-विविध केसांचे विकार आणि त्वचा रोगापासून मुक्ती

त्वचा आयुर्वेद मध्ये आजच अपॉइंटमेंट घ्या

7040701004, 9545581004

फ्रँचायझीसाठी परिपूर्ण मार्गदर्शनआयुर्वेद उपचारातील २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभवगोल्ड, सिल्व्हर आणि डायमंड फ्रँचायझी मॉडेल...
27/03/2023

फ्रँचायझीसाठी परिपूर्ण मार्गदर्शन

आयुर्वेद उपचारातील २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव

गोल्ड, सिल्व्हर आणि डायमंड फ्रँचायझी मॉडेल्स

त्वचा आयुर्वेद फ्रँचायझीविषयी अधिक माहितीसाठी आजच कॉल करा.

7040701004

केसगळती थांबवा !केसगळती थांबवण्यासाठी आयुर्वेदातील प्रभावी उपायकेसगळतीपासून मुक्त व्हा...त्वचा आयुर्वेदमध्ये अपॉईंटमेंट ...
25/03/2023

केसगळती थांबवा !

केसगळती थांबवण्यासाठी आयुर्वेदातील प्रभावी उपाय

केसगळतीपासून मुक्त व्हा...
त्वचा आयुर्वेदमध्ये अपॉईंटमेंट घ्या !

7040701004, 9545581004

24/03/2023

आयुर्वेदातील २० वर्षांचा अनुभव आणि फ्रँचायझीसाठी परिपूर्ण मार्गदर्शन !

त्वचा आयुर्वेद फ्रँचायझी

अधिक माहिती साठी आजच संपर्क साधा

7040701004

24/03/2023

केसगळतीच्या प्रभावी ट्रीटमेंटसाठी

त्वचा आयुर्वेदमध्ये आजच अपॉइंटमेंट घ्या

🌿

16/03/2023

राजवैद्य डॉ शिवानंद पाटील यांनी लिहिलेल्या ‘AYURVEDIC DERMATOLOGY’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आग्रा येथे उत्साहात संपन्न !

रविवार, दि. 12 मार्च 2023 रोजी आग्रा येथे आयोजित निमा (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन) च्या राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये निमा डर्माटॉलॉजी सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शिवानंद पाटील यांनी लिहिलेल्या त्वचारोगावर आधारित ‘AYURVEDIC DERMATOLOGY’ या पुस्तकाचे प्रकाशन निमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ विनायक टेम्भूर्णीकर,राष्ट्रीय कोषाध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी व उमाशंकर पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकामध्ये सर्व प्रकारच्या त्वचा विकारांचे आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातुन सविस्तर वर्णन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे त्वचा विकारांचे दोषात्मक अचूक निदान, पंचकर्म चिकित्सा, अग्निकर्म, स्थानिक चिकित्सा व 100 प्रकारच्या औषधी वनस्पतींचाही उल्लेख करण्यात आला आहे.

याशिवाय डॉ शिवानंद पाटील यांनी गेली 20 वर्षे त्वचा रोगावर संशोधन करून ‘कोदे चिकित्सा’ निर्माण केलेली आहे . सर्व प्रकारचे त्वचारोग वात, पित्त व कफ दोषांच्या वृद्धी किंवा क्षयामुळे होतात . कोदे चिकित्सेनुसार शरीरातील सर्व विकृत दोषांचा समूळ नाश केला जातो आणि ते आजार पुन्हा होत नाहीत. या कार्यक्रमासाठी डॉ संजीवनी पाटील ,डॉ शांतीलाल शर्मा ,डॉ नितीन कोथाळे, डॉ साधना कुलकर्णी ,डॉ सुहास जाधव ,डॉ अनिल बाजारे डॉ राजेंद्र खटावकर ,डॉ अनिल पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

राजवैद्य डॉ शिवानंद पाटील यांनी लिहिलेल्या ‘AYURVEDIC DERMATOLOGY’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आग्रा येथे उत्साहात संपन्न !र...
16/03/2023

राजवैद्य डॉ शिवानंद पाटील यांनी लिहिलेल्या ‘AYURVEDIC DERMATOLOGY’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आग्रा येथे उत्साहात संपन्न !

रविवार, दि. 12 मार्च 2023 रोजी आग्रा येथे आयोजित निमा (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन) च्या राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये निमा डर्माटॉलॉजी सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शिवानंद पाटील यांनी लिहिलेल्या त्वचारोगावर आधारित ‘AYURVEDIC DERMATOLOGY’ या पुस्तकाचे प्रकाशन निमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ विनायक टेम्भूर्णीकर,राष्ट्रीय कोषाध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी व उमाशंकर पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाची नोंद दैनिक तरुण भारतने घेतली.


Address

Above Hindustan Bakery, Rajarampuri 8th Lane
Kolhapur
416008

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+917040701004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Twachha Ayurveda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Twachha Ayurveda:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram