Madhavbaug Crusher Corner Kolhapur

Madhavbaug  Crusher Corner Kolhapur Diabetes, Hypertension, Treadmill Test, Stress Test, Continues Blood Pressure Monitoring, Diet as pe

25/02/2026

❤️ गॅसेस की हार्ट अटॅक? गोंधळ जीवघेणा ठरू शकतो.
गॅसेसमुळे छातीत दुखत आहे की हार्ट अटॅक?
समजून घेणे खूप गरजेचे आहे ⚠️
खूप लोक छातीतल्या दुखण्याला फक्त गॅस समजून दुर्लक्ष करतात…
पण प्रत्येक वेदना गॅसमुळेच होत नाही.
🔥 गॅसचा त्रास कसा असतो?
पोटाच्या मधोमध किंवा डाव्या बाजूला जडपणा जाणवतो, पोट फुगणे, ढेकर येणे आणि जळजळ होणे अशी लक्षणे दिसतात.
साधारणपणे जास्त खाणे, तिखट पदार्थ खाणे किंवा घाईघाईने खाल्ल्यामुळे हा त्रास होतो.
💔 हार्ट अटॅकची वेदना कशी असते?
छातीत दाब, जडपणा किंवा आवळल्यासारखी वेदना जाणवते.
ही वेदना डाव्या हातात, जबड्यात, मान किंवा पाठीपर्यंत पसरू शकते.
यासोबत घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळ आणि घाबरल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात.
⚠️ सर्वात महत्त्वाची गोष्ट:
ब्लॉकेज तयार होण्यासाठी वर्षे लागतात…
पण हार्ट अटॅक येण्यासाठी फक्त एक मिनिट पुरेसे असते.
👉 शंका असल्यास, गॅस समजून दुर्लक्ष करू नका.
वेळीच केलेली कृतीच जीव वाचवते.
📌 सेव्ह करा, शेअर करा आणि आपल्या कुटुंबाला जागरूक करा—
कारण जागरूकताच खरी सुरक्षितता आहे. ❤️

📍 माधवबाग, क्रशर चौक क्लिनिक, कोल्हापूर
📞 95956 09099 / 75594 73699

24/02/2026

Blockages म्हणजे काय ?
Blockages कसे तयार होतात? आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होतो हे समजून घ्या डॉ. रोहित साने सरांच्या या व्हिडीओ मधून.

📍 माधवबाग, क्रशर चौक क्लिनिक, कोल्हापूर
📞 95956 09099 / 75594 73699

🔥 वारंवार ACIDITY होते का? मग दुर्लक्ष करू नका! 🔥छातीत जळजळ, आंबट ढेकर, उलट्या होणे, तोंड कडू होणे, गॅसेस किंवा पोटात जळ...
23/02/2026

🔥 वारंवार ACIDITY होते का? मग दुर्लक्ष करू नका! 🔥
छातीत जळजळ, आंबट ढेकर, उलट्या होणे, तोंड कडू होणे, गॅसेस किंवा पोटात जळजळ — ही पित्त वाढल्याची लक्षणे असू शकतात.
वेळीच उपचार न घेतल्यास त्रास वाढू शकतो.
✅ आयुर्वेदिक उपचार पद्धती
✅ पित्त नियंत्रणासाठी विशेष मार्गदर्शन
✅ योग्य आहार विषयक सल्ला.

📍 डॉ. स्मिता पाटील यांचे माधवबाग, क्रशर चौक क्लिनिक, कोल्हापूर
📞 95956 09099 / 75594 73699
👉 आजच भेट द्या आणि ॲसिडिटीपासून कायमस्वरूपी आराम मिळवा!
📍 माधवबाग – क्रशर चौक, कोल्हापूर
📞 संपर्क: 95956 09099 | 75594 73699





Preventive Cardiology, Diabetes Management, Weight Control, HbA1c Improvement, Lifestyle Medicine

19/02/2026

🚩 “जय भवानी, जय शिवाजी!” 🚩

✨ धैर्य, शौर्य आणि दूरदृष्टी यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे
छत्रपती शिवाजी महाराज!

स्मिता पाटील यांचे माधवबाग – क्रशर चौक क्लिनिक तर्फे
सर्वांना शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏

📍 Crusher Chowk, Kolhapur
📞 95956 09099 / 75594 73699

#शिवजयंती
#जयशिवराय

हा सन्मान म्हणजे आमच्या संपूर्ण माधवबाग – क्रशर चौक क्लिनिक टीमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आणि रुग्णसेवेतील समर्पणाची प...
17/02/2026

हा सन्मान म्हणजे आमच्या संपूर्ण माधवबाग – क्रशर चौक क्लिनिक टीमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आणि रुग्णसेवेतील समर्पणाची पावती आहे. ❤️

आपल्या विश्वासामुळेच हे यश शक्य झाले. धन्यवाद! 🙏





Madhavbaug Kolhapur, Ayurvedic Heart Care, Diabetes Management, BP Control, Obesity Treatment, Natural Healthcare, NABH Certified Clinic, Preventive Cardiology

❤️ हृदयाचं संरक्षण: संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा!आता हृदयाच्या समस्यांवर नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय! आयुर्वेदावर आधार...
17/02/2026

❤️ हृदयाचं संरक्षण: संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा!
आता हृदयाच्या समस्यांवर नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय!
आयुर्वेदावर आधारित उपचार पद्धतीने
✔ ब्लॉकेज कमी करण्यास मदत
✔ बायपास/अँजिओप्लास्टी टाळण्यास सहाय्य
✔ BP, डायबिटीज आणि लठ्ठपणा नियंत्रण
📰 लोकसत्ता लोकरंगमध्ये प्रकाशित विशेष लेखातून संपूर्ण माहिती.
आपलं हृदय सुरक्षित ठेवा – आजच तपासणी करा!

📍 माधवबाग – क्रशर चौक, कोल्हापूर
📞 संपर्क: 95956 09099 | 75594 73699


17/02/2026

ही आहे खरी Transformation Story
नैसर्गिक पद्धतीने,हळूहळू पण कायमस्वरूपी बदल.
💚 डाएट
💚 आयुर्वेदिक उपचारपद्धती.
💚 जीवनशैलीत सुधारणा.
💚 योग आणि व्यायाम

Side Effects नाहीत Results तुम्ही पाहत आहातच.

📍 माधवबाग – क्रशर चौक, कोल्हापूर
📞 संपर्क: 95956 09099 | 75594 73699

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!आरोग्यदायी बेलपत्राची शरीरातील अनेक अवयव निरोगी ठेवण्यास मदत मिळते आणि त्यामुळे अनेक आजारांपास...
15/02/2026

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
आरोग्यदायी बेलपत्राची शरीरातील अनेक अवयव निरोगी ठेवण्यास मदत मिळते आणि त्यामुळे अनेक आजारांपासून बचावही होतो. चला तर जाणून घेऊ बेलपत्राचे फायदे...

☘️पचन सुधारते (दीपन-पाचन)
☘️वात-कफ दोष कमी करते
☘️जुलाब/आंत्र विकारात उपयोगी
☘️पचनसंस्था मजबूत करते

माधवबाग – आरोग्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन आणि आयुर्वेदिक उपचार पद्धती!

📍 माधवबाग – क्रशर चौक, कोल्हापूर
📞 संपर्क: 95956 09099 | 75594 73699

Happy Valentine's Day.या Valentine’s Day ला आपल्या प्रिय साथीदारास फक्त गुलाबच नाही, तर निरोगी आरोग्याची भेट द्या.माधवबा...
14/02/2026

Happy Valentine's Day.
या Valentine’s Day ला आपल्या प्रिय साथीदारास फक्त गुलाबच नाही, तर निरोगी आरोग्याची भेट द्या.
माधवबाग – क्रशर चौक क्लिनिक येथे अनुभवी तज्ज्ञांकडून हृदय व मधुमेह व्यवस्थापनासाठी खास मार्गदर्शन.
📞 संपर्क: 95956 09099 | 75594 73699

13/02/2026

लठ्ठपणा आणि त्याचबरोबर कंबरदुखी, गुडघेदुखी यासारख्या तक्रारीवर पेशंटने मात केली आहे.
वजनात खूप चांगला फरक पडला आहे.
💚योग्य सल्ला,
💚पंचकर्म उपचार ,
💚औषधे,
💚डाएट. त्याचसोबत सर्वात महत्वाचे म्हणजे
💚जीवनशैलीत बदल..
या सर्व गोष्टीमुळे आज हा फरक दिसत आहे.
मार्गदर्शन आणि उपचारपद्धतीचा लाभ घेण्याकरिता आजच डॉ.स्मिता पाटील यांच्या माधवबाग क्लिनिक मध्ये भेट द्या.

📍 माधवबाग – क्रशर चौक, कोल्हापूर
📞 संपर्क: 95956 09099 | 75594 73699





AyurvedaWorks
madhavbaugcrusher
Best cardiac clinic
Heart care
Diebetes clinic
Madhavbaug
Dr.smita patil

11/02/2026

रात्री गोड पदार्थ खाण्याचे टाळावेत.

रात्री आईस्क्रीम, गुलाबजामून किंवा कोणतेही गोड पदार्थ खाल्याने आपल्या आरोग्यावर कसे परिणाम होतात हे समजून घेण्यासाठी डॉ.रोहित साने सरांचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.

📍 माधवबाग – क्रशर चौक, कोल्हापूर
📞 संपर्क: 95956 09099 | 75594 73699

❤️ हृदय निरोगी तर जीवन निरोगी! ❤️माधवबाग – क्रशर चौक क्लिनिक आयोजित🫀 हृदयरोग तपासणी शिबिर📅 12 ते 28 फेब्रुवारी 2026⏰ सका...
11/02/2026

❤️ हृदय निरोगी तर जीवन निरोगी! ❤️
माधवबाग – क्रशर चौक क्लिनिक आयोजित
🫀 हृदयरोग तपासणी शिबिर
📅 12 ते 28 फेब्रुवारी 2026
⏰ सकाळी 9.30 ते सायं. 5.00

तुमच्या हृदयाची संपूर्ण तपासणी आता अगदी माफक दरात!
✔️ Computerized Stress Test
✔️ BMI, SpO2
✔️ BP, Heart Rate
✔️ Diet Chart
✔️ Physical Examination
✔️ Doctor Consultation

✅ 2500/- ऐवजी फक्त 799/- मध्ये

⚠️ बायपास, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी झालेल्या तसेच
दम लागणे, छातीत दुखणे, पायांवर सूज, अतिरिक्त वजन इ. लक्षणे असणाऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन.

❤️Appointment साठी आजच कॉल करा:
📞 95956 09099 / 75594 73699

👉किंवा भेट द्या.माधवबाग क्रशर चौक शाखा, व्हि .आर .कॉर्नर,पहिला मजला,राधानगरी रोड, संभाजीनगर,क्रशर चौक,कोल्हापूर.
तुमच्या हृदयासाठी आजच एक योग्य निर्णय घ्या!

Address

V R Plaza, 1st Floor, Crusher Corner, Sambhajinagar, Radhanagri Road
Kolhapur
416012

Opening Hours

Monday 9am - 6:30pm
Tuesday 9am - 6:30pm
Wednesday 9am - 6:30pm
Friday 9am - 6:30pm
Saturday 9am - 6:30pm
Sunday 9am - 6:30pm

Telephone

+919595609099

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhavbaug Crusher Corner Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Madhavbaug Crusher Corner Kolhapur:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category