
29/10/2023
अतिताणतणाव व उच्च रक्तदाब
स्ट्रोकला जबाबदार
कधी कधी मानसिक ताण, उच्च रक्तदाब आणि इतर कारणांमुळे मेंदूला धक्का बसतो. मेंदूला रक्तपुरवठा खंडित होतो. यालाच ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) असे म्हणतात.
स्ट्रोक येऊन गेलेल्या व्यक्तींसाठी होमिओपॅथी उपचार नेहमीच सुरक्षित आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क - 9028515131