Morya Multispeciality Hospital

Morya Multispeciality Hospital ❇️Morya Multispeciality Hospital❇️
💉24 ✖️ 7 ICU Facility
GENERAL SURGERY I LAPAROSCOPY I ENDOSCOPY

❇️Morya Multispeciality Hospital❇️
💉24 ✖️ 7 ICU Facility
💉General & Laparoscopic Surgery
💉Orthopedic Surgery
💉Oncosurgery
💉Neurosurgery
💉Urology
💉Obstetrics & Gynecology
💉Plastic Surgery
💉Pediatric Surgery these treatments are given to patients, which gives you a new life to live. We have the best services and facilities for our patients which makes them feel secure.

शरीर स्वच्छ ठेवणे ,नियमितपणे या रोगाशी संबंधित चाचण्या करणे , धूम्रपान सेवन टाळणे यांसारख्या गोष्टींमुळे आपण सर्वायकल कॅ...
28/03/2024

शरीर स्वच्छ ठेवणे ,नियमितपणे या रोगाशी संबंधित चाचण्या करणे , धूम्रपान सेवन टाळणे यांसारख्या गोष्टींमुळे आपण सर्वायकल कॅन्सरपासून दूर राहू शकतो.

फिस्टुलाची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधने गरजेचे आहे .
26/03/2024

फिस्टुलाची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधने गरजेचे आहे .

आपल्या जीवनात नवीन उत्साह आणि उत्तम आरोग्य लाभावे !मोरया हॉस्पिटल कडून सर्वांना होळीच्या मंगलमय शुभेच्छा !              ...
24/03/2024

आपल्या जीवनात नवीन उत्साह आणि उत्तम आरोग्य लाभावे !
मोरया हॉस्पिटल कडून सर्वांना होळीच्या मंगलमय शुभेच्छा !

महिलांनी गरोदरपणात स्वतःची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते . चांगला आहार , वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला , आरोग्याची योग्य ती ...
22/03/2024

महिलांनी गरोदरपणात स्वतःची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते . चांगला आहार , वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला , आरोग्याची योग्य ती काळजी या सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात .

आरोग्य हे केवळ शारीरिक दृष्ट्या नाही ;तर मानसिक ,सामाजिक आणि शारीरिक संतुलनातून घडत असते . मानसिक दृष्ट्या निरोगी राहणे ...
21/03/2024

आरोग्य हे केवळ शारीरिक दृष्ट्या नाही ;तर मानसिक ,सामाजिक आणि शारीरिक संतुलनातून घडत असते . मानसिक दृष्ट्या निरोगी राहणे खूपच गरजेचे असते . यासाठी दैनंदिन जीवन हे अत्यंत चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींनी परिपूर्ण असायला हवे .

रजोनिवृत्ती झाल्यावर स्त्रीच्या शरीरात शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकाराचे बदल होतात. बहुतांश हे परिवर्तन नकळत व अल्प प्...
18/03/2024

रजोनिवृत्ती झाल्यावर स्त्रीच्या शरीरात शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकाराचे बदल होतात. बहुतांश हे परिवर्तन नकळत व अल्प प्रमाणात होत असल्याने स्त्रीला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, परंतु काही स्त्रीयांना विशेष त्रासाला सामोरे जावे लागते.

थायरॉईड ग्रंथी हा फुलपाखराच्या आकाराचा एक लहान अवयव आहे जो मानेच्या पुढील भागात, श्वासनलिकेभोवती असतो. हा तुमच्या एंडोक्...
14/03/2024

थायरॉईड ग्रंथी हा फुलपाखराच्या आकाराचा एक लहान अवयव आहे जो मानेच्या पुढील भागात, श्वासनलिकेभोवती असतो. हा तुमच्या एंडोक्राइन सिस्टमचा एक भाग आहे. थायरॉईड होर्मेन बनवणे, सोडणे आणि नियंत्रित करणे हे थायरॉईडचे मुख्य काम आहे.

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आणि संकेत जाणून नियमित चाचणी केल्यास स्तनांच्या कर्करोगाचे वेळीच निदान होऊ शकते .           ...
13/03/2024

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आणि संकेत जाणून नियमित चाचणी केल्यास स्तनांच्या कर्करोगाचे वेळीच निदान होऊ शकते .

सर्व प्रकारच्या गंभीर आजारांवर प्रभावी आणि आपुलकीचे उपचार देणारे विश्वासू हात , मोरया हॉस्पिटल !पत्ता राजारामपुरी ९वी गल...
11/03/2024

सर्व प्रकारच्या गंभीर आजारांवर प्रभावी आणि आपुलकीचे उपचार देणारे विश्वासू हात , मोरया हॉस्पिटल !
पत्ता राजारामपुरी ९वी गल्ली, कोल्हापूर.
संपर्क : 7507507010 | 7768999006

किडनी आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. निरोगी किडनी म्हणजे आनंदी आयुष्य . किडनीची योग्य ती काळजी घेऊ , सुखकर आयुष...
09/03/2024

किडनी आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. निरोगी किडनी म्हणजे आनंदी आयुष्य . किडनीची योग्य ती काळजी घेऊ , सुखकर आयुष्य जगू .

सर्वांना महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!                         #महाशिवरात्रि🕉  #महादेव
08/03/2024

सर्वांना महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!
#महाशिवरात्रि🕉 #महादेव

अनेक रुपी आई, बहीण, मैत्रीण, वहिनी आणि सर्व स्त्री शक्तींनाजागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.         #महिलादिन    ...
08/03/2024

अनेक रुपी आई, बहीण, मैत्रीण, वहिनी आणि सर्व स्त्री शक्तींना
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

#महिलादिन

Address

Rajarampuri 9th Lanth Near State Bank Of India
Kolhapur
416008

Alerts

Be the first to know and let us send you an email when Morya Multispeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Morya Multispeciality Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category